Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे यश; वाई पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रुपेश मोरे यांची MPSC मार्फत प्रशासकीय अधिकारीपदी निवड

वाई पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रुपेश मोरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन प्रशासकीय अधिकारी (डीडीओ) गॅझेटेड क्लास 2 या पदावर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात निवड झाली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 04, 2026 | 09:29 PM
Rupesh More, Extension Officer Rupesh More, Administrative Officer Rupesh More, MPSC, Wai News, Satara News,

Rupesh More, Extension Officer Rupesh More, Administrative Officer Rupesh More, MPSC, Wai News, Satara News,

Follow Us
Follow Us:

वाई प्रतिनिधी : वाई पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रुपेश मोरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन प्रशासकीय अधिकारी (डीडीओ) गॅझेटेड क्लास 2 या पदावर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे वाई तालुक्यासह प्रशासनातील सहकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क ठेवत पंचायत राज व्यवस्थेत काम करत असताना रुपेश मोरे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम घेतले आणि अखेर प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली.

त्यांच्या या यशामागे कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक ठरले. अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. वाई पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदावर कार्यरत असताना मोरे यांनी २०२२ मध्ये MPSC मार्फत परीक्षा दिली होती.२५ मध्ये याच्या मुलाखती पार पडल्या.3 जून रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल झाला.यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून पदस्थापना केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा

रुपेश मोरे यांच्या निवडीबद्दल वाईना. मकरंद पाटील, खा नितीन पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी जिप अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, विद्यमान अध्यक्षा सौ. शिंदे,उपाध्यक्ष राजू भोसले, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे,सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, दिलीप बाबर, सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप, सदस्य सचिन भोसले, डॉ सुरभी भोसले, स्वप्नील गायकवाड, जिल्हा परिषदरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशीनी नागराजन, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी शरद गायकवाड, राहुल हजारे, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे, दत्ता मर्ढेकर, दिपक बाबर तसेच परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tukaram Mundhe: ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक, ६८ दुकाने-हॉटेल्स सील!

Web Title: Rupesh more extension officer of y panchayat samiti has been selected as administrative officer through mpsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara: पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; तातडीच्या कारवाईची मागणी
1

Satara: पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; तातडीच्या कारवाईची मागणी

जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला! वाईच्या उळुंब गावी भरला ‘लोकदरबार’; VIP संस्कृतीला फाटा देत पत्रावळीवर जेवण
2

जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला! वाईच्या उळुंब गावी भरला ‘लोकदरबार’; VIP संस्कृतीला फाटा देत पत्रावळीवर जेवण

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!
3

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
4

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.