Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांना ट्रकने चिरडलं

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की यात पीडितांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 01:13 PM
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांचा ट्रकने चिरडलं

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांचा ट्रकने चिरडलं

Follow Us
Follow Us:
  • जालन्यात भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक होऊन ८ जणांचा मृत्यू.
  • मृतांमध्ये महिला मजुरांचा समावेश; दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती.
  • मदत उशिरा मिळाल्याचा आरोप; प्रशासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा.
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच याच आणखी एका मोठ्या अपघाताची भर पडली आहे. बुधवारी जालन्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडून आला ज्यात तब्बल 8 जणांचा जागीच जीव गेला. तर यातील दोन महिला गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. महिला कामावर गेल्या असता त्या परतीसाठी पिकअप ट्रकमध्ये बसून घराकडे येण्यासाठी निघाल्या होत्या पण याचदरम्यान एका भरधाव ट्रकची त्यांच्या गाडीला धडक बसते ज्यामुळे सर्व महिला गाडीतून खाली रस्त्यावर पडतात. ही धडक इतकी जबरदस्त आणि भीषण होती की यात पिडीतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले.

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

या भीषण अपघातात सहा आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे ज्यातील सहा महिला मजूर होत्या. सांगण्यात येत आहे की, महिला समृद्धी महामार्गाच्या सफाईचे काम करत असून नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करायला गेल्या आणि काम आटोपून घरी येत असतानाच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक मारली ज्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. दाव्यानुसार, अपघातानंतर पोलिस घटनास्थळी फार उशीरा पोहचले. यावरुन आता स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण काय होते ते अजूनही समोर आलेले नाही. या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर वाढत असणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

हा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले, असा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक संतापले होते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची नोंद घेत ट्विट करत मदतीची घोषणा केली. यात त्यांनी लिहिले की, “जालनाच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मृतकांना श्रद्धांजली अर्पण करतो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, स्थानिक प्रशासन समन्वय साधत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.”

 

Web Title: Samruddhi mahamarg jalna accident 8 dead truck collision maharashtra news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Accident
  • Accident on Samruddhi Highway
  • Jalna

संबंधित बातम्या

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
1

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
2

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.