Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशाल पाटील काँग्रेस सोबतच…काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र 

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेससोबत राहण्याचा विचार पक्का ठेवला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2024 | 06:07 PM
विशाल पाटील काँग्रेस सोबतच…काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र 
Follow Us
Close
Follow Us:
सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात यावेळी महविकास आघाडीच्या जगावाटपात राजकारण झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले. या लढाईत त्यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांना राज्यसभेची ऑफर होती. शिवाय आताही त्यांना एनडीए सोबत जाण्याचा मार्ग असताना त्यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काँग्रेसला अधिकृत पाठींबा दिला आहे.
गुरुवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी इंडिया आघाडीत राहून काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत पाठींबा देणारे पत्र त्यांनी खर्गे यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते.
यावेळी भावना व्यक्त करताना विशाल पाटील म्हणाले, “मी महाविकास आघाडीचा उमेदवार, यापुढे काँग्रेस पक्ष माझ्याबाबतीत काय निर्णय घेईल त्या धोरणानुसार माझी पुढील वाटचाल असेल. माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे. माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अँड प्रकाश आंबेडकर, विलासराव जगताप अजीतराव घोरपडे, जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते, विटा व मिरजेतील नगरसेवक यांच्यासह सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचे मी आभारी आहे.” असे मत सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Sangli mp vishal patil along with congress sent a letter of support to congress president mallikarjun kharge loksabha elections nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • Congress president Mallikarjun Kharge
  • loksabha elections 2024
  • Loksabha Elections Result 2024
  • political news

संबंधित बातम्या

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
1

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार
2

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात? ‘या’ नावांची जोरदार चर्चा सुरु
4

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात? ‘या’ नावांची जोरदार चर्चा सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.