काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आणि कुठल्या मतदारसंघाची निवड करायची असा प्रश्न राहुल गांधी यांनी थेट जनतेला विचारला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळवी सुरु झाली आहे. बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारची तिसऱ्यांदा स्थापना होणार आहे. मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या खासदाराला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार संजय राऊत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रातून नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यासाठी नीतीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला घ्यावी लागणार आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी त्यांच्या अटी व मागण्या सांगितल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालानंतर भाजपला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत यांनी देवेेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये भाजप पक्षामध्ये हालचाली वाढल्या आहेत. देेवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.