काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंगलोरमधील रुग्णालयात त्यांना अचानक दाखल करण्यात आल्याचे वृत्त PTI ने दिले आहे
मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. पण या बैठकीपूर्वीच आघाडीत बिघाडी होतेय की काय अशी चर्चा होतेय. त्याचं कारणही तसंच आहे. दिल्लीत…