• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sanjay Raut Said That Maharashtra Is Under Threat From Narendra Modi Amit Shah

महाराष्ट्राला नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून धोका…; संजय राऊत असे का म्हणाले?

अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. 2024 ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे. मित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहे आणि ते गल्लो गल्ली महाराष्ट्रात फिरत आहे हे त्यांना शोभत नाही आहे त्यांनी राष्ट्राचा विचार करावा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 02, 2024 | 12:44 PM
महाराष्ट्राला नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून धोका…; संजय राऊत असे का म्हणाले?

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  महाराष्ट्राला   नरेंद्र मोदी व अमित शहा पासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्राची लूट होत आहे.  यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे.  मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान खोडून काढायचा आहे या दोघांना महाराष्ट्राचा उरला सूरलेला स्वाभिमान मोडून काढायचा आहे, खतम करून महाराष्ट्राला गुजरातला जोडायचे आहे म्हणून हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग अदानीच्या घशात घातली जात आहे. ही संपत्ती जरी अदानीच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शहा हेच आहेत. महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले  असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: SEBI ने F&O बाबत जारी केलं नवं सर्क्युलर, ‘या’वर लागणार लगाम, 20 नोव्हेंबरपासून नवीन नियम

अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. 2024 ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे. मित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहे आणि ते गल्लो गल्ली महाराष्ट्रात फिरत आहे हे त्यांना शोभत नाही आहे त्यांनी राष्ट्राचा विचार करावा. 2029 मध्ये आपली सरकार राहणार की नाही हा त्यांनी विचार करावा, अशा  शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री  अमित शांहांवर निशाणा साधला आहे.

“नरेंद्र मोदींना त्यांच्या नियमानुसार रिटायर व्हायला लागणार.  75 वर्षावरील सर्व नेत्यांना त्यांनी निवृत्त केले. त्यानुसार त्यांनाही निवृत्त व्हावे लागणार. 2024 ला तुम्ही 240 ला थांबलेले आहात 2029 ला आपण 140 च्या खाली थांबाल, असा टोलाही त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. तसेच, स्वप्न पाहणाऱ्यांवर इडी सीबीआय रेड टाकू शकत नाही ना. या देशातून भारतीय जनता पक्षाचे अध:पतन सुरू झाले असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर; ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून करणार होते प्रवास, पण…

संजय राऊत म्हणाले, “अमित शाह ज्या पद्धतीने वारंवार ते बोलत आहेत याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीयेत त्यांच्याकडे मतदार नाहीयेत. त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आणि फक्त गद्दार नेते आहेत.  पण गद्दारांकडे मतदार आणि कार्यकर्तेच नाहीत हेही अमित शहांना फार लवकर कळालेले आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, आमच्याकडे ईडी सीबीआय आहे .पैसे आहेत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

Web Title: Sanjay raut said that maharashtra is under threat from narendra modi amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 12:31 PM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता
1

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच
2

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
3

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा
4

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Feb 17, 2026 | 07:15 AM
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.