Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026: विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण

MLC Election 2026: विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृत या ठोकला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 22, 2026 | 09:55 AM
Sanjay Shirsat, Mahayuti, Sambhaji nagar, Maharashtra Politics,

Sanjay Shirsat, Mahayuti, Sambhaji nagar, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा
  • राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेच्या संपर्कात
  • आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच
 

Sambhajinagar MLC Election 2026: छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या जागेवर दावा केला आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे आणि पुढेही शिवसेनेचीच राहील, भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची त्याती सुरू आहे.

राष्ट्रवादीचे नेते शिंदेंच्या संपर्कात

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेच्या संपर्कात
असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला असून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजितदांदाच्या राष्ट्र‌वादीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही आमदार आणि नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतनाव शिरसाट यांच्या दाचामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्…

नाशिकमधीलही जागेवरही दावा

विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृत या ठोकला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्ही अशी आक्रमक मागणी आहे.

शिवसेना शिंदे गटात आधीच अंतर्गत स्पर्धा

सध्या ही जागा शिंदेसेनेच्या ताब्यात असल्याने या जागेवर पुन्हा आपला उमेदवार असावा यासाठी शिंदेसेनेचे स्थानिक नेते आग्रही आहेत पक्षात उमेदवारीसाठी एकापेक्षा जास्त इकुक असल्याने आधीच पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू होती, त्यात आता भाजपने १९० जागच्या संख्याचजाचा हवाला देत बेट दावा केल्यामुळे शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?

 

ठाणे-पुणे भाजप सोडणार?

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना ठाणे आणि पुगे हा कळीचा मुद्दा ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे संख्याबज आहे. तर येथे मित्रपक्षांनी दादा टोकला आहे. दाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे पण लिये भाजपचे संख्या जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ठाणे आणि पुणे जागा भाजप सोडणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Sanjay shirsat on sambhajinagar legislative council seat sharing shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • Sambhaji nagar
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: इंडिया आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: इंडिया आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.