Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Satara News : विसर्जन तळ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून परिसरात पुरेसा आणि अखंड प्रकाश राहील यासाठी विशेष लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 08, 2026 | 04:26 PM
Satara News, Ganesh Visarjan, Budhwar Naka Satara

Satara News, Ganesh Visarjan, Budhwar Naka Satara

Follow Us
Follow Us:
  • सातारा शहरातील बुधवार नाक्यावरील कृत्रिम विसर्जन तळे वापरासाठी सज्ज.
  • नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून तयारीची पाहणी.
  • घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष नियोजन आणि सुविधा.
Satara Ganesh Visarjan:  गणरायाच्या विसर्जनासाठी सातारा शहरातील यंत्रणा सज्ज करण्यास पालिका प्रशासनाने वेग दिला आहे. बुधवार नाका परिसरातील कृत्रिम विसर्जन तळे, विसर्जन मार्ग आणि भाविकांच्या सुविधांची नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेची आव्हाने लक्षात घेऊन नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात बुधवार नाका परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे कृत्रिम तळ्याची स्वच्छता, परिसरातील प्रकाश व्यवस्था, भाविकांची सुरक्षित ये-जा आणि विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. गर्दीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवेश व निर्गमन मार्गांची आखणी तसेच वाहतुकीचे नियमन यावरही भर देण्यात आला आहे.

Nitesh Rane PC: सर्व धर्मांना नियम समान असावेत!; विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर नितेश राणे आक्रमक

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी विसर्जन तळ्यावरील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. भाविकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच विसर्जनाच्या दिवशी नगरपालिका यंत्रणेने पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी विसर्जन प्रक्रियेतील संभाव्य गर्दीचा आढावा घेतला. विसर्जनानंतर परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त स्वच्छता पथकांसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज शेंडे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, रविराज किर्दत, उपअभियंता विनोद दहिफळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

 

 

Web Title: Satara ganesh visarjan preparations budhwar naka artificial pond ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

पुणेरी उसळपासून पुरणपोळी टार्ट… Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी
1

पुणेरी उसळपासून पुरणपोळी टार्ट… Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा
2

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
3

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी
4

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.