Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, सविता रामचंद्र शेळके (वय 47) आणि रामचंद्र निवृत्ती शेळके (वय 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा) हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 06:06 PM
Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

 

  • सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’?
  • माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात
  • पती-पत्नी गंभीर जखमी
म्हसवड दि. २७: सातारा–लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सविता रामचंद्र शेळके (वय 47) आणि रामचंद्र निवृत्ती शेळके (वय 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा) हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत, ते आपल्या गावी माळशिरस येथे जात असताना माण तालुक्यातील पळशी फाटा येथे रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला.

परिणामी त्यांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर डॉक्टर माधुरी कुचेकर यांनी तात्काळ प्राथोमोच्चार केले.

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…

दरम्यान, सातारा–लातूर महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबरीकरण आणि अपुरी दुरुस्ती यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या परिस्थितीसाठी रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे.

तर सातारा लातुर हा महामार्ग माण तालुक्यासाठी सध्या मृत्युमार्ग बनल्याचे दिसुन येत आहे, सकाळी याच महामार्गावरील खराब रस्त्यामुळे चारचाकीचा अपघात होवुन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असतानाच अन्य एका ठिकाणी याच महामार्गावर अपघात होवुन पती, पत्नी गंभिररित्या जखमी होण्याची घटना घडल्याने रस्ते विकास महामंडळावर नागरिक चांगलेच तोंडसुख घेत आहेत, तर या विभागाला जाग येईल काय असाही प्रश्न माण वासिय विचारु लागलेत.

स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, “रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करून रस्त्यांची दुरुस्ती करावी,” अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुसुंबी घाट… लाल फुफाट्यातून प्रवास, नवीन मोऱ्या बांधकाम ठिकाणी मातीचे ढीग; दुचाकी चालकांसाठी धोकादायक प्रवास

Web Title: Satara latur highway a highway of death horrific accident at palshi phata in man taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Accident News
  • Latur
  • Satara

संबंधित बातम्या

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…
1

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
2

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू
3

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
4

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.