Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाठार स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातील ७० लाखाचा निधी हक्काचा असताना फक्त २३ लाख रुपयेच मंजूर करून दुजाभाव करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 12:45 PM
Satara News, BJP, NCP, Maharashtra Politics

Satara News, BJP, NCP, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • वाठार स्टेशन गणातील नागरी आणि विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जात नाही.
  • राष्ट्रवादीचे सत्ताधारी स्वतःच्या सदस्यांच्या गणात जास्त निधी वळवून मनमानी करत आहेत.
  • प्रशासकीय पारदर्शकता टाळण्यासाठी पत्रकारांना मासिक सभांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न.
Satara News: देशात राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सत्ताधीश असलेल्या भाजपच्या कोरेगावं पंचायत समितीच्या वाठार स्टेशन गणाच्या महिला सदस्याला निधी वाटपात राष्ट्रवादी कडून दुजाभाव मिळत असल्याचा आरोप भाजप च्या कोरेगाव पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी केला आहे. या बाबत तत्काळ सुधारणा न केल्यास लवकरच जन आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच कोरेगाव मधील पत्रकार यांना पंचायत समिती कारभराची माहिती देण्याबाबत तसेच मासिक सभेत बसण्यासाठी विरोध करत असल्याबाबत त्यांनी जाहीर निषेध केला आहे.

आज सकाळी कोरेगाव येथील पंचायत समिती बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटपात महिला सदस्यांना डावल्याने वाठार स्टेशनं गणांतील अनेक काम रखडली असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी मात्र सत्तेचा गैरवापर करत स्वतः च्या सदस्यांना भरीव निधी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

कोरेगाव पंचायत समिती वर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या पंचायत समिती मध्ये भाजपच्या वाठार स्टेशनं गणांतून अनिता भोईटे या एकमेव महिला सदस्या निवडून आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाची एक महिला सदस्या निवडून आल्या तर राष्ट्रवादी दोन्ही गटाचे एकूण 9 सदस्य निवडून आले. यामुळे या पंचायत समिती वर त्यांची एक हाती सत्ता आहे.

यावेळी अनिता भोईटे म्हणाल्या, ”कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाठार स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातील ७० लाखाचा निधी हक्काचा असताना फक्त २३ लाख रुपयेच मंजूर करून दुजाभाव करण्यात आला आहे. निधीवाटप राजकीय पक्ष पाहून न करता गरज व नियमानुसार व्हावे, न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वाठार स्टेशन पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी दिला. यावेळी वाठार स्टेशनं चे माजी उप सरपंच संजय भोईटे, सेवासोसायटी चेअरमन बळीराम काळोखे उपस्थित होते.

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली

Web Title: Satara news koregaon panchayat samiti bjp member anita bhoite allegations ncp fund disparity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Satara News

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
2

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
4

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.