Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर

क्रांतीअग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 05:40 PM
Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर
Follow Us
Follow Us:
  • महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन
  • साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर
सातारा : क्रांतीअग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले. स्त्री शिक्षणाचा ज्यांनी वसा हाती घेतला नुसता हातीच नाही तर समाजाचे विचार बदलवण्यास भाग पाडलं अशा थोर विचारवंतांना नगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तसेच यशवंत उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरिगोसावी, शिक्षण सभापती शंकर किर्दत यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग लक्षणीय होता.

यावेळी संयुक्त समारोह समितीमार्फत महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष करत शिक्षणाचा प्रसार केला. स्त्रीशिक्षण व शेतकरी हक्कांसाठी त्यांनी दिलेले योगदान समाजासाठी मार्गदर्शक ठरले असून “शिक्षण हेच खरे सामर्थ्य” हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, राज्यघटनेच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये रुजवण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करून समाजात ऐक्य, समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

Web Title: Satara news municipalitys greetings on the occasion of mahatma phules birth anniversary awakening of krantijyotis thoughts in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.