Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

Satara News : सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये राहुल माने यांची भाजप किसान मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळण्याची अपेक्षा असून, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी राहुल माने यांच्यावर आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 08:01 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Satara News : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या दरेखुर्द येथील राहुल विलास माने यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जावली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

राहुल माने यांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल राहुल माने यांचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याध्यक्ष किसान मोर्चा रामकृष्ण वेताळ,जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सभापती सौरभ बाबा शिंदे,बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे, युवा नेते प्रवीण देशमाने,इंद्रजित भिलारे,आदींनी अभिनंदन केले.

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

भारतीय जनता पार्टीने माझ्यावर तालुकाध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली आहे. ती मी निष्ठेने पार पाडीन, तालुक्यातील शेतकऱ्यांचे भाजपच्या माध्यमातून संघटन करून त्यांच्या न्याय मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा माझ्याकडून प्रयत्न राहील.अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर नूतन तालुकाध्यक्ष राहुल माने यांनी दिली.

 

 

Web Title: Satara news rahul mane appointed as taluka president of bjp kisan morcha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • BJP Politics
  • maharashtra news politics
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
4

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.