Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

जावळी तालुक्यातील केळघर येथील वेण्णा नदीवरील रामजीबुवा पुलाच्या दोन्ही बाजूंचा भराव संततधार पावसामुळे काही प्रमाणात खचला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेत मजबूत भराव टाकला. त्यामुळे सोमवारी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 04:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या पुलावरील वाहतूक सोमवारी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
  • पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत भराव टाकत वाहतूक पूर्ववत सुरू केली.
  • या पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
मेढा : दोन दिवसांपासून जावळीत संततधार पाऊस असल्याने केळघर येथील वेण्णा नदीवर बांधण्यात आलेला रामजीबुवा पुलाच भराव काही प्रमाणात खचला होता. मात्र बांधकाम विभागाकडून तात्काळ या ठिकाणी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून, या पुलावरील वाहतूक सोमवारी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

शिरवळमध्ये अमली पदार्थांविरोधात एक दिवसीय बंद पाळत जनआक्रोश; पोलिसांना दिले गेले निवेदन

दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने या अतिपर्जन्यवृष्टीमुळे रामजीबुवा पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव काही प्रमाणात खचला होता.मात्र पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. हा पूल नव्यानेच बांधण्यात आला असून या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्यानेच भराव करण्यात आला होता. पूल बांधण्यात आल्यानंतर हा पहिलाच पाऊस असल्याने काही प्रमाणात रविवारी येथील भराव खचला होता.मात्र सोमवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी पाहणी करून अंमलबजावणी केली व पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत भराव टाकत वाहतूक पूर्ववत सुरू केली.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल आहिरे, उपअभियंता दिनेश पवार, शाखा अभियंता कोहाळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करीत या पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली.

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातारा येथील कार्यकारी अभियंता राहुल आहिरे म्हणाले, “रामजीबुवा पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यानंतरचा हा पहिलाच पाऊस आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात आला होता. पहिल्याच पावसात हा भराव काही प्रमाणात खचला. मात्र आज त्या ठिकाणी दोन्ही बाजूंना पुन्हा मजबूत भराव टाकण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तसेच पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.”

Web Title: Satara news traffic restored on the ramjibuva bridge at kelghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Medha
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
2

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
3

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.