Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Accident: ताथवडे घाटात दरड कोसळून कारचा चक्काचूर; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्यातील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात बारामतीतील योगेश पोपट जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. राज्यभर पावसामुळे अपघातांच्या घटना वाढत असून प्रशासनाने नागरिकांना घाटरस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 09:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ताथवडे घाटात दरड कोसळून चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला आणि चालकाचा मृत्यू झाला.
  • मृत चालकाची ओळख बारामती येथील योगेश पोपट जगताप अशी झाली आहे.
  • मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सातारा: राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनांचे सत्र सुरू असतानाच सातारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात अचानक दरड कोसळून एका चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात बारामतीतील तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे घाटमार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) समोर आली आहे. फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात अचानक दरड कोसळून एका चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात योगेश पोपट जगताप याचा मृत्यू झाला. या घटनेनं घाट परिसरात प्रवास करताना चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

सातारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाला आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना माण तालुक्यातील मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

मृत्यू झालेल्या वृक्ष महिलेचं नाव मालन विलास काळे (वय 60) अशी आहे. तर नातू सुजित युवराज काळे (वय 13) अशी आहे. हे दोघेही शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती. हे बघून सुजित तिला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता.

आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही शॉक बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबतच शेळी आणि नातवाचा देखील मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात नेमका कुठे घडला?

    Ans: सातारा जिल्ह्यातील फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात हा भीषण अपघात घडला.

  • Que: या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव काय?

    Ans: या दुर्घटनेत बारामतीतील योगेश पोपट जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघाताचे मुख्य कारण काय होते?

    Ans: मुसळधार पावसामुळे ताथवडे घाटात दरड कोसळल्याने चारचाकी वाहन त्याखाली दबले आणि हा भीषण अपघात झाला.

Web Title: Satara accident car crushed after landslide in tathavade ghat baramati youth dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Accident

संबंधित बातम्या

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
1

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले
2

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा
3

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत
4

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.