Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ई़डी दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात आली. त्यामुळे आज मुंबईत काँग्रेसचे ईडी विरोधात आंदोलन करण्यात आलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 26, 2022 | 02:54 PM
मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
Follow Us
Follow Us:

मुंबई : येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसच्या (Mumbai Congress protests)  वरिष्ठ नेत्यांचे केंद्र सरकार विरोधात सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा चूकीचा वापर करत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावत राजकीय सूडबुध्दीने आजारपणातही त्यांना लावलेल्या चौकशी सामोरे जावे लागत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहे. आकसातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. सोनिया गांधींविरोधातील ईडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या (congress) कार्यकर्त्यांनी मुंबईतील महात्मा गांधी पुतळा परिसरात धरणे आंदोलन सुरू केलं आहे.  या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, व इतर आमदार खासदार आंदोलनात उपस्थित होते. या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येना सामील झाले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी इडी विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली.

[read_also content=”राहुल गांधींनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, म्हणाले…. https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-reaction-after-ed-action-on-him-nrsr-308265.html”]

तिकडे दिल्लीतही काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पायी मार्च काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या सर्वांवर कारवाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

[read_also content=”ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत पिंपळेश्वर संघटना आक्रमक ; सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/pimpaleshwar-organization-is-aggressive-about-the-chaotic-administration-of-gram-panchayat-nrab-308312.html”]

Web Title: Senior congress leaders protest against the central government in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 02:54 PM

Topics:  

  • Congress
  • Congress President Sonia Gandhi
  • Mumbai
  • Mumbai Congress protests
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’
1

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
2

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
3

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.