Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला कायम आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाढा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांना यंदाचा 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

  • By Aparna
Updated On: Aug 16, 2022 | 02:11 PM
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

वाई  : महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला कायम आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाढा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर
सामाजिक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले, की या पुरस्काराची सुरूवात १९९६ साली झालेली असूनयंदाचे २६ वे वर्षे आहे. देश एका विशिष्ट संक्रमण अवस्थेतून जात असताना मधुकर भावे यांच्यासारख्या अत्यंत पुरोगामी, क्षमतावादी आणि लोकशाहीच्या मूल्यांचा,व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारास आबांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचा विशेष आनंद होत आहे. या पुरस्काराचे वितरण माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत असणार होणार आहे. १ लाख रूपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण गोकुळाष्टमीस गुरूवार दि. १८ रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, कार्यकर्ते, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व
संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Senior journalist madhukar bhave announced abasaheb veer award nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

‘वंचित मुलांसाठी मोठं पाऊल! ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार; १२१ संस्थांतील मुलांना मानसिक आधार
1

‘वंचित मुलांसाठी मोठं पाऊल! ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार; १२१ संस्थांतील मुलांना मानसिक आधार

Chandrapur News: चंद्रपूरात २० हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले! धानोरा येथे मोठा ऐतिहासिक शोध
2

Chandrapur News: चंद्रपूरात २० हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले! धानोरा येथे मोठा ऐतिहासिक शोध

Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम
3

Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक
4

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.