Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो, पण…”

शरद पवार म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक झाली नाही.”

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 17, 2022 | 07:06 PM
“मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो, पण…”
Follow Us
Follow Us:

मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (१७ ऑक्टोबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते काँग्रेसमध्ये असताना झालेल्या अशाच एका निवडणुकीची आठवण सांगितली आहे. “मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो, पण मी हरलो,” अशी माहिती शरद पवारांनी दिली. तसेच त्यावेळी सीताराम केसरी या बिहारच्या नेत्यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा होता, असंही त्यांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक झाली नाही.”

शरद पवार पुढे म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे निवडून येतील त्यात मल्लिकार्जून खरगेंचं नाव दिसत आहे. खरगे आणि आम्ही संसदेत एकत्र काम करतो. अनेक वर्षांपासून पक्षात संघटनात्मक काम करणारी व्यक्ती म्हणून खरगेंचा आम्हाला परिचय आहे. त्यामुळे साहजिक आहे की अशी व्यक्ती त्या ठिकाणी आली तर त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल.”

Web Title: Sharad pawar tell experience of congress presidential election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 07:06 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Marathi News
  • Nationalist Congress Party
  • Presidential Election

संबंधित बातम्या

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब
1

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली
2

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
3

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

Satara News : सातारा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा शिरकाव; पोलिसांनी घेतले ताब्यात
4

Satara News : सातारा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा शिरकाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.