Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे सरकार बसवराज बोम्मईंना तोडीस तोड उत्तर देईल, मंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा

शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government)  सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत असताना, आता यावर सीमाप्रश्नी तिथल्या बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रिमंडळातून नियुक्त केलेल्या मंत्र्यांनी यावर रोखठोक उत्तर दिले आहे. सीमाभागात मराठी भषिकांवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार आदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तोडीस तोड उत्तर देतील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 09, 2022 | 08:02 PM
शिंदे सरकार बसवराज बोम्मईंना तोडीस तोड उत्तर देईल, मंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
Follow Us
Follow Us:

मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government)  निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळत आहे. उद्रेकाचं वातावरण तयार झालं आहे.

[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांवर कारवाई करतील, उदयनराजे भोसले यांना विश्वास https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-will-take-action-against-the-governor-udayanraje-bhosale-352280.html”]

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government)  सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत असताना, आता यावर सीमाप्रश्नी तिथल्या बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रिमंडळातून नियुक्त केलेल्या मंत्र्यांनी यावर रोखठोक उत्तर दिले आहे. सीमाभागात मराठी भषिकांवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार आदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तोडीस तोड उत्तर देतील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. मराठी भाषिकांवर हल्ले होत असताना, शिंदे-फडणवीस सरकार मूग गिळून गप्प आहे, अशी टिका होत असताना, कर्नाटक सरकारला जशाच तसे आम्ही उत्तर देऊ, शिंदे सरकार बसवराज बोम्मईंना तोडीस तोड उत्तर देईल असं मत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Web Title: Shinde government to answer basavaraj bommai minister shambhuraj desai warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 08:02 PM

Topics:  

  • Basavaraj Bommai
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
1

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
2

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
3

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
4

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.