Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात शिवसेनेची निदर्शने

खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर टोकाची टीका केली. यास प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2022 | 08:13 PM
खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात शिवसेनेची निदर्शने
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर टोकाची टीका केली. यास प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी क्षीरसागर यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या जेवणाचे पैसे हे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घेतले असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार म्हणून कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने त्यावेळी आयोजित मेजवानीचे राजेश क्षीरसागर यांनी खर्च केलेल्या जेवणाचे बिल स्पीड पोस्टने विनायक राऊत यांना पाठवून राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

यावेळी बोलताना ऋतुराज क्षीरसागर यांनी गेली 36 वर्षे राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षासाठी अर्पण केले असताना खासदार विनायक राऊत यांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य करणे हे निषेधार्ह असून घरी येणाऱ्या गृहस्थाचे आदरातिथ्य करणाऱ्या अन्नदाताचा राऊत यांनी अपमान केला असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर ,जयवंत हरुगले,तुकाराम साळोखे,अश्विन शेळके,कपिल सरनाईक,मंदार तपकिरे,अविनाश कमते,दादू शिंदे,रणजित जाधव,मंगलताई साळोखे ,पूजा भोर,मंगल कुलकर्णी ,गौरी माळदकर,सुनीता भोपळे,उदय भोसले,सचिन क्षीरसागर ,अनिकेत राऊत,अंकुश निपाणीकर ,आकाश सांगावकर ,किरण पाटील,कपिल नाळे, शैलेंद्र गवळी,कृष्णा लोंढे,अर्जुन आंबी,विनोद हजारे ,सुनील माने,रियाज बागवान आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv sena protests against mp vinayak raut in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 08:13 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • MP Vinayak Raut

संबंधित बातम्या

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
1

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
3

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
4

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.