शिवसेना नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून याचे कारण सांगितले आहे.
आमच्यातून फुटलेल्या गद्दार लोकांविरुद्ध आहे. भाजपाला सर्व पक्ष फोडून आपलाच पक्ष ठेवायचा आहे. जरी जिल्ह्यात आमचा शिवसेना पक्ष मोठा भाऊ असला तरी आज आमच्या पक्षापेक्षा आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी…
बारसूतील रिफायनरी प्रकल्पावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे मिटींग झाल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर या मिटींगला अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, या प्रकल्पामध्ये बाधित होणारे सर्व स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी…
“कार्यालयाचा वाद हा विषय येऊच शकत नाही. तिथे अधिकृतपणे शिवसेनेचं कार्यालय आहे. पण या लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलाय. तो पोलिसांनी मोडून काढावा. नाहीतर आम्ही मोडून काढू”, असा देखील इशारा…
प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले की, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने जो धुडगूस घातला आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी राज्यसभेच्या सभापतींना स्थगन प्रस्तावाची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे…
सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती गावांमध्ये कर्नाटकचा ध्वज दोनदा फडकावण्यात आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. आज याबाबत भूमिका मांडताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, कर्नाटक भाजपकडून महाराष्ट्र तोडण्याच काम सुरू…
खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर टोकाची टीका केली. यास प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी…