• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shiv Sena Thackeray And Shinde Clash Over Reading In Dombivali Garden

डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली

लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2025 | 03:14 PM
डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचलालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली

डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचलालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डोंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे. लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे. तर नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलीत आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय खासदारांची २५ लाखाचा निधी दिला आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे. ते लोक अनधिकृत जाहिराती आणि वाचनालयावर का बोलत नाही असा शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी केला आहे. मात्र आत्ता या मुद्यावर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे.

घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा गजाआड; पुण्यातून सापळा रचून पकडले

डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये गार्डन आहे. या गार्डनमध्ये लहान मुले महिला वयोवृद्ध येतात. या गार्डनमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून सुसज्ज असे वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरीकांसह शिवसेना ठाकरे गटाने प्रचंड विरोध केला आहे. शिवसेना शहर प्रमुख अभिजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, हे गार्डन लहान मुलांसह वयोव-द्धा साठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे गार्डन लहान होईल. गार्डनचा काही फायदा होणार नाही. त्याठीकाणी तयार करण्यात आलेली वास्तू तोडण्यात येईल.

या गार्डनला आम्ही विरोध केला आहे. हे गार्डन आम्ही होऊ देणार नाही. अशी भूमिका काही नागरीकांनीही घेतली आहे. या बाबत शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांचे म्हणणे आहे की आम्ही नागरीकांना विचारुन हा प्रस्ताव केला आहे. २५ लाखातून सुसज्ज असे गार्डन तयार होणार आहे. त्यात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा असणार आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे त्यामुळे ते विरोधाची भूमिका घेत आहे. गार्डनच्या परिसरात अनधिकृत बॅनर बाजी सुरु आहे. त्यावर का बोलत नाही. होणारे वाचनालय अधिकृत आहे. आणी ते होणारच. आत्ता या मुद्यावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली असून आता राजकारण तापले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

Web Title: Shiv sena thackeray and shinde clash over reading in dombivali garden

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
1

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
2

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार
3

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात
4

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.