Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन

तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 06:05 PM
Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन
Follow Us
Follow Us:
  • टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी;
  • जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या  ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे होणारा प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले.आदिवासींच्या जमिनीवर  टोरंट कंपनीकडून  होणारे अतिक्रमण रोखण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार टोरंट विरोधात कर्जत तालुका शिवसेना ठाकरे पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरला आहे.

टोरंट कंपनीच्या पाली कोतवाल खलाटी येथे होत असलेल्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध आहे.त्या भागात प्रकल्पासाठी वन विभागाने जमीन दिली असल्याचे बोलले जात असून सध्या त्या भागात जमिनी मधील माती परीक्षण आणि दगड परीक्षण सुरू आहे. त्यासाठी टोरंट कंपनीच्या कामगारांची घुसखोरी खासगी जमिनी मध्ये देखील सुरू आहे. या प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध करण्यात येत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर कर्जत तालुका शिवसेना ठाकरे पक्षाकडून विरोध केला जात आहे. टोरंट कंपनी ज्या ठिकाणी धरण बांधणार आहे त्या भागातील जमिनीचे मालक असलेली शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. ही लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसखोरी करणाऱ्या टोरंट कंपनी कडून संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच तेथील जमिनीमध्ये होणारे प्रवेश थांबवावा अशी मागणी घेऊन शिवसेना ठाकरे पक्ष अलिबाग येथे रायगड पोलीस अधिक्षक यांच्या भेटीसाठी अलिबाग येथे पोहचला होता.त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी,या भागाचे जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्यासह शेतकरी मोहन भुंडेरे,संजय हिलम, सुदाम पवार,अतुल भोईर,राम वाघमारे, ज्ञानेश्वर पवार,हरी जाधव, बाबल पवार,शंकर पवार,राजू पवार,दशरथ पवार,विष्णू पवार, वरुण मुकणे,चिंधू जाधव,भाऊ जाधव,हरीभाऊ पवार, रमण पवार आणि नारायण पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम

ग्रामपंचायत पाली हद्दीतील मोहमाळवाडी, आंबेवाडी, पाली आदिवासी वाडी, येशील काही भागांत वनविभागाच्या काही जमिनी दळी असून तेथे या जमिनी आता 25 शेतकऱ्यांच्या नावे आहेत. सदर जमीनीतून वेगवेगळी पिके घेत असतो. काही जमिनींवर आंबा लागवड देखील केली आहे.या जमिनीमध्ये टोरंटो पॉवर कंपनीने काही कामे सुरु केली आहेत. सॉईल टेस्टींग, जमीनीमध्ये काही मशिनरी देच्छील उतरविल्या आहेत.त्याबाबत टोरंटो पॉवर प्रशासनाला तसेच वनविभागाच्या काही अधिका-यांना विचारणा केली असता, त्याच्या कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.त्यांच्याकडून या तुमच्या जमीनी नसुन त्या सर्व्हे नं 32 मध्ये आहेत असे सांगून आमची दिशाभूल केली जात आहे.त्यामुळे आदिवासी लोकांचे नावे पट्टे असलेली जमीन असताना देखील त्या जमिनीत सुरू असलेले बेकायदा अतिक्रमण तसेच होत असलेली दादागिरी रोखण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.आता जिल्हा पोलिस अधीक्षक याबाबत स्थानिक आदिवासी लोकांना संरक्षण देणार काय? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.आदिवासी लोकांच्या पाठीशी शिवसेना ठाकरे पक्ष उभा राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?

Web Title: Shiv sena thackeray group backs locals against torrent power project statement given to district police superintendent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.