Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

मीरा-भाईंदरमधील घोडबंदर येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अवघ्या 20 महिन्यांत गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दोन कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 12:23 PM
अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या 20 महिन्यांत स्मारकाच्या चौथऱ्यातून पावसाचे पाणी झिरपू लागल्याचे समोर आले.
  • गळतीमुळे शिल्पे, तोफांच्या प्रतिकृती आणि चौथऱ्यावरील प्लास्टरचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
  • कोट्यवधींच्या खर्चानंतरही निकृष्ट काम झाल्याचा आरोप होत असून चौकशीची मागणी जोर धरत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील काशीमीरा परिसरातील घोडबंदर गावात, ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५० फूट उंच ब्राँझ धातूच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाला अवघ्या २० महिन्यांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या चौथऱ्यावर पावसाचे पाणी झिरपत असल्याचे दिसून आले असून, त्यामुळे स्मारकाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

या स्मारकाचे लोकार्पण १ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकना शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखा करण्यात आले होते. मीरा-भाईट महानगरपालिकेने या स्मारकासाठी सुम दोन कोटी रुपयांचा खर्च केला होत शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आले हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देणारे प्रमुख आकर्षण मानले जाते.

दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटकांची भेट

स्मारकाच्या चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे, तोफा, ताफा तसेच विविध ऐतिहासिक प्रसंग दर्शविणाऱ्या आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक येथे भेट देत असतात.

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

स्मारकाच्या चौथऱ्यातून गळती

मात्र, यंदाच्या पावसाळ्यात स्मारकाच्या चौथऱ्यातून गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गळतीमुळे चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या शिल्पांवर तसेच तोफांच्या प्रतिकृतींवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रंग उडाला असून, प्लास्टर खराब झाल्याचेही दिसून येत आहे. परिणामी, स्मारकाचे सौंदर्य कमी झाले असून त्याच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या २० महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च – झालेल्या स्मारकाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले का, बांधकामादरम्यान आवश्यक जलरोधक – (वॉटरप्रूफिंग) उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच – महापालिकेच्या संबंधित विभागाने कामाची योग्य तपासणी केली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Shivaji maharaj memorial leakage ghodbunder mira bhayandar quality concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
1

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
2

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
3

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!
4

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.