Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणूकांसाठी मविआ अॅक्शन मोडमध्ये; संजय राऊतांनी दिली जागा वाटपची माहिती

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूकांबाबत तयारी अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 06, 2024 | 02:04 PM
आगामी निवडणूकांसाठी मविआ अॅक्शन मोडमध्ये; संजय राऊतांनी दिली जागा वाटपची माहिती
Follow Us
Follow Us:

छ.संभाजीनगर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूकांबाबत तयारी अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे स्पष्ट केले आहे. राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये (MVA) वाटप संदर्भात सगळे अलबेल असून बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. तसेच संजय राऊत त्यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना विष्णूचा 13 अवतार असे संबोधले असून बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता असा सवाल केला आहे.

आगामी निवडणूकांसाठी महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. संजय राऊत यांनी राज्यातील मित्रपक्षांसोबत बोलणी झाल्याचे स्पष्ट केले आहे, संजय राऊत म्हणाले, “सर्व पक्षांसोबत बोलणी चालू असून महाविकासआघाडीतील जागावाटप फॉर्म्युला हे तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील, आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती जाहीर केली आहे. मविआने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हे मविआचा घटकच आहेत. प्रकाश आंबेडकर आमच्या या आघाडीत नवे आहेत मात्र ते देशाचे नेते आहेत. तसेच आमच्या आघाडीतील काँग्रेस मोठा पक्ष आहे. काँग्रेस वाढलं पाहिजे.”अशी भूमिका संजय राऊत यांनी आगामी निवडणूकांबाबत व्यक्त केली आहे.

तसेच राऊत यांनी मोदी सरकार व महायुती सरकारवर देखील निशाणा साधला आहे. 2024 ला देशात व राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत ईव्हीएम बद्दल लोकांमध्ये संशय निर्माण झाल्याचे सांगितले आहे. राऊत टीका करताना म्हणाले, “देशात 19 लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो.ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले. ईव्हीएम मशीन शिवाय भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही. ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. मोदी विष्णूचे 13 वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरतात? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाही” अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केला आहे.

Web Title: Shivsena mp sanjay raut clarified preparations for lok sabha elections and targeted narendra modi government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • Loksabha 2024
  • narendra modi
  • political news
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
1

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
2

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.