Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

यवतमाळ शहरातील उडपी हॉटलवरती कारवाई करून लायन्सन रद्द करण्यात आले आहे. तरी आता आम्ही स्वतः जिल्ह्यात गोपनीय माहिती घेऊन व नागरिकांच्या तक्रारी असल्यास आमची टीम कारवाईसाठी सज्ज आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2026 | 01:07 PM
Yavatmal अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

Yavatmal अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

Follow Us
Follow Us:

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट मिठाई, बनावट दुग्धजन्य पदार्थ आणि हॉटेल-रेस्टॉरंटवर कारवाईचा धडाका सुरू असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र अद्याप एकही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील एफडीए प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

जिल्ह्यातील अनेक मिठाई दुकाने आणि हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये आजही जुन्या पद्धतीने मिठाईचा साठा करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साठवणुकीचे नियम पाळले जात आहेत का? वापरले जाणारे दूध, खवा, तूप आणि खाद्यतेल यांची गुणवत्ता काय आहे? याची तपासणी कोण करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे, राज्यात अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेणारे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यात एफडीएची एकही मोठी कारवाई झालेली दिसून येत नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात दुग्ध उत्पादन अपेक्षित प्रमाणात नसल्याचे चित्र असताना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध होत आहे. त्यामुळे हे दूध नेमके कुठून येते? त्यामध्ये कृत्रिम किंवा भेसळयुक्त पदार्थांचा वापर तर केला जात नाही ना? याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे. सण-उत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीचा धोका अधिक वाढतो.

नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाकडे अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, दूध संकलन केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याची मागणी जोर धरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एफडीएची कारवाई नेमकी का होत नाही? वरिष्ठांच्या आदेशानंतरही कारवाईला विलंब का होत आहे?

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

८८ दोन दिवसांपूर्वी यवतमाळ शहरातील उडपी हॉटलवरती कारवाई करून लायन्सन रद्द करण्यात आले आहे. तरी आता आम्ही स्वतः जिल्ह्यात गोपनीय माहिती घेऊन व नागरिकांच्या तक्रारी असल्यास आमची टीम कारवाईसाठी सज्ज आहे. नागरिकांनी समोर येऊन आम्हाला मदत व तक्रार करावी व त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती अमितकुमार उपलप, अन्न व औषध विभाग यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal food and drug administration under fire public health at risk as sweets continue to be stored using outdated practices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • food news update
  • Food Safety
  • Yavatmal

संबंधित बातम्या

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ‘या’ प्रकारचे मासे, अन्यथा डायरिया होऊन शरीरात वाढेल थकवा- अशक्तपणा
1

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ‘या’ प्रकारचे मासे, अन्यथा डायरिया होऊन शरीरात वाढेल थकवा- अशक्तपणा

दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ टिप्स फॉलो करून ओळखा दुधाची गुणवत्ता, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
2

दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ टिप्स फॉलो करून ओळखा दुधाची गुणवत्ता, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार
3

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या
4

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.