Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News : स्वच्छता विभाग कंत्राटदारांची ऐशीतैशी; “वेळेत पगार दिला नाही तर…” ; जिल्हाध्यक्षांचा प्रशासनाला इशारा

पीएफ व कर्मचारी विमा योजना मासिक वेतन रक्कमेत अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र... काय म्हणाले जिल्हाधिकारी प्रसाद गावडे, जाणून घ्या सविस्तर...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 16, 2025 | 03:21 PM
Sindhudurg News :  स्वच्छता विभाग कंत्राटदारांची ऐशीतैशी; “वेळेत पगार दिला नाही तर…” ; जिल्हाध्यक्षांचा प्रशासनाला इशारा
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि विमायोजने अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार
  • जिल्हा प्रशासन आणि ठेकेदारांचं साटंलोटं
  • जिल्हाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप
 

सिंधुदुर्गनगरी:  16 जिल्हा परिषद आरोग्य व पाणी स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय आणणारी घटना घडत आहे. कर्मचाऱ्यांना विमायोजनेत आणि पीएफची सुविधा वेळेत मिळत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.पीएफ व कर्मचारी विमा योजना मासिक वेतन रक्कमेत अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र असं असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी कार्यवाहीस टाळाटाळ होत आहे. त्यामुळे वेळीच यावर दखल घ्या अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुहूर्तासाठी पंचाग भेट देणार असा इशारा प्रसाद गावडें यांनी दिला आहे .

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभाग आणि पाणी व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजना रक्कमेत गैरव्यवहार झाला आहे. अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी केली. या सगळ्याचा कसून तपास व्हावा आणि कामगारांना न्याय देण्यात यावा अशी विनंती देखील गावडे यांनी केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्रू्या. या सगळ्याता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून देखील जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाला चौकशी कार्यवाही करण्यासाठी मुहूर्तच सापडत नाही हे दुर्दैव आहे, असं प्रसाद गावडे यांनी खंत व्यक्त केली.

Thane News : वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा; एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्या हक्काचे पीएफ व ईएसआयसी योजनेच्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाठीशी घातलं जातं, असा आरोप प्रसाद गावडे यांनी केला. निकरत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीस मुहूर्त सापडण्यासाठी पंचांग भेट देण्याचा इशारा देखील गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. या सगळ्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या पारदर्शी कारभारावर भेलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. कंत्राटी कामगारांसाठीच्या विविध लाभ योजनांची अंशदान रक्कम भरणा केल्याचे पुरावे तपासणी न करता कंत्राटदारांना देयके अदा करण्यामागे नेमके कोणते हितसंबंध गुंतले आहेत? याची सखोल चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करून कामगारांना न्याय देण्याची विनंती प्रसाद गावडे यांनी केली आहे.

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास…

Web Title: Sindhudurg news health and sanitation department contractors are in troubledistrict president prasad gawade warns the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज
1

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ
2

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!
3

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!
4

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.