Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सून लांबल्यानं पेरण्या रखडल्या, दुबार पेरणीचं संकट, राज्यातील प्रमुख 56 धरणांनी गाठला तळ, मान्सून येण्याची नवी तारीख घ्या जाणून…

जूनचा शेवटचा आठवडा तोंडावर असतानाही अद्याप राज्यात मान्सून (Mansoon) सक्रिय झालेला नाही. यामुळं खरीप हंगाम अडचणीत आलेला आहे. शेतकरी पावसाची (Rain) वाट पाहत असून अद्यापर्ंत केवळ २ टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. धुळवाफ पेरण्यांच्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असल्याचं सांगण्यात येतंय. पाऊसच नसल्यानं खरीप पेरण्या पूर्णपणे खोळंबण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2023 | 07:22 AM
मान्सून लांबल्यानं पेरण्या रखडल्या, दुबार पेरणीचं संकट, राज्यातील प्रमुख 56 धरणांनी गाठला तळ, मान्सून येण्याची नवी तारीख घ्या जाणून…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जूनचा शेवटचा आठवडा तोंडावर असतानाही अद्याप राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय झालेला नाही. यामुळं खरीप हंगाम अडचणीत आलेला आहे. शेतकरी पावसाची (Rain) वाट पाहत असून अद्यापर्ंत केवळ २ टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. धुळवाफ पेरण्यांच्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असल्याचं सांगण्यात येतंय. पाऊसच नसल्यानं खरीप पेरण्या पूर्णपणे खोळंबण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

२३ जुलैला राज्यात सक्रिय होणार मान्सून

राज्यात खरीप हंगामात सुमारे १५० लाख हेक्टरवर लागवड होते. यातल्या केवळ ९० हजार हेक्टरवर आत्तापर्यंत लागवड झालेली आहे. अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्या झालेल्या आहेत, त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात घट होणार आहे. मान्सून अद्याप तळकोकणातही दाखल झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात २३ जुलैला पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

विदर्भात कापूस , सोयाबिन संकटात

जूनच्या दुसऱ्या आठवड्याच विदर्भात पेरणी सुरु होते. कापूस हे महत्त्वाचं पिक या ठिकाणी घेण्यात येतं. पाऊस नसल्यानं अद्याप खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही.

मराठवाड्य़ातही प्रतीक्षा

पंधरा दिवसांत मृगाचे दोन पाऊस झाले आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेशी ओल झालेली नाही. मराठवाड्यात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अद्याप १ ते २ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत.

उ. महाराष्ट्रातही चिंता

नाशिकसह उ. महाराष्ट्रात खरिपाची पेरणी रखडलेली आहे. धुळे, नंदूरबारमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट

यंदा कमी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मान्सून रखडलेला आहे. उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. यात राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठी झपाट्यानं कमी होताना दिसतोय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के पाणीसाठा कमी आहे. राज्यातील ५६ प्रमुख धरणांतील पाणीसाठा तळाला गेलेला आहे. राज्यात २७५४ गावांत पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.

Web Title: Sowing stalled due to prolonged monsoon double sowing crisis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2023 | 07:22 AM

Topics:  

  • maharashtra
  • mansoon
  • Weather Update

संबंधित बातम्या

थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले
1

थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप
2

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम
3

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?
4

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.