Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोयाबीन दरात सुधारणा, प्रमुख बाजारांमधले सोयाबीन बाजार भाव किती?, जाणून घ्या एका क्लिकवर

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये 11 जून रोजी 5083 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 6870 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6750 रुपयांनी झालेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2022 | 04:55 PM
सोयाबीन दरात सुधारणा, प्रमुख बाजारांमधले सोयाबीन बाजार भाव किती?, जाणून घ्या एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये 11 जून रोजी 5083 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 6870 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6750 रुपयांनी झालेत.

दरम्यान लातूर बाजारात सोयाबीनची आवक घटली होती. तिकडे हिंगोली बाजारात 400 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6185 तर कमाल 6700 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6442 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे बीड बाजारात किमान 5301 रुपये तर कमाल 6570 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6306 होता.

कारंजा बाजारात सोयाबीनची 11 जून रोजी 2000 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5890 रुपये तर कमाल 6730 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6465 रुपयांवर होता. अकोला बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.अमरावती बाजारात सोयाबीनची 2310 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6250 रुपये होता. तर कमाल भाव 6500 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6375 चा भाव मिळालाय.

[read_also content=”मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस; आंब्याचं मोठं नुकसान https://www.navarashtra.com/maharashtra/heavy-rains-in-aurangabad-and-jalna-districts-of-marathwada-heavy-loss-of-mangoes-nrdm-291710.html”]

अकोला बाजारात सोयाबीनला किमान 5770 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6880 रुपयाने झाले. सरासरी दर 6515 रुपये मिळाला.तसेच नागपूर बाजारात सोयाबीनला 5600 रुपये किमान दर मिळाला. तर कमाल दर 6610 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6358 रुपये मिळाला.

Web Title: Soybean price improvement what is the market price of soybean in major markets find out with one click nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2022 | 04:55 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • Latur news
  • Marathwada
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट-२०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची सर्वंकष प्रगती
1

नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट-२०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची सर्वंकष प्रगती

Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन
2

Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत
3

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार
4

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.