Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; ‘परे’चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ

सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ११२ रेक असून, यात ९६ रेक प्रवाशांच्या सेवेत, तर १६ रेक देखभाल दुरुस्तीसाठी राखीव असतात. आता या ११२ रेकमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव कपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झालेली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 01:25 PM
मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; 'परे'चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ

मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; 'परे'चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ

Follow Us
Follow Us:

उपनगरीय रेल्वेतील वाढत्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कंपार्टमेंट वाढवण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चर्चगेट दिशेला ७ नंबरच्या डब्यातील मालडबा कंपार्टमेंट ज्येष्ठ नागरिकांच्या डब्यात बदलण्यास सुरुवात केली असून, ३२ रेकमध्ये हे बदल केले जात आहेत. त्यामुळे दररोज हजारो ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

उकाड्यापासून आता दिलासा मिळणार; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ११२ रेक असून, यात ९६ रेक प्रवाशांच्या सेवेत, तर १६ रेक देखभाल दुरुस्तीसाठी राखीव असतात. आता या ११२ रेकमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव कपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात ३२ रेकमध्ये ही सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित लोकलमध्ये टप्प्याटप्प्याने ज्येष्ठ नागरिक कंपार्टमेंट तयार करण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपार्टमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी १४ जागा असून, चर्चगेट बाजूकडून तिसऱ्या आणि १२ व्या डब्यात प्रत्येक बाजूला सात, सीट राखीव आहेत. ज्येष्ठ नागरिक प्रवाशांच्या तुलनेत राखीव आसन संख्या अपुरी असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, या विशेष डब्याची रचना प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. यामध्ये तीन आसनी तीन बाके आणि दोन आसनी दोन बसण्याच्या जागा असतील, ज्यात एकूण १३ प्रवासी बसू शकतील. याशिवाय, या डब्यात ५० पेक्षा जास्त प्रवासी उभे राहू शकतात.

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लोकल ट्रेनमध्ये चढणे, उत्तरणे आणि सुरक्षितपणे प्रवास करणे अनेकदा अवघड वाटते. यावर उपाय म्हणून सुरक्षेसाठी या डब्यात विशेष व्यवस्था करण्यात आली असून, हन्याच्या आत दोन्ही दरवाजाच्या चौकटींखाली आपत्कालीन शिड्या देण्यात आल्या आहेत, ज्यांचा वापर प्रवासी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत करू शकतात. या बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षित, सहज आणि आरामदाई प्रवास शक्य होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Special compartments for senior citizens introduced in 32 local trains major decision by railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Local Trains
  • maharashtra
  • Mumbai local train

संबंधित बातम्या

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
1

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
2

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.