Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वेगमर्यादा निश्चित; आता स्पीड लिमिट ओलांडल्यास…

दोन मेट्रो सिटींना जोडणारा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आता वेग मर्यादा (Speed Limit) निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह यांनी प्रसिद्ध केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2024 | 01:49 PM
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वेगमर्यादा निश्चित; आता स्पीड लिमिट ओलांडल्यास…
Follow Us
Follow Us:

पुणे : दोन मेट्रो सिटींना जोडणारा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आता वेग मर्यादा (Speed Limit) निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या वाहतूक वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे.

अधिक वेग मर्यादा आढळल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई ही सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून होणार आहे. 94 किलोमीटर अंतराच्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारत त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये आला आहे.

किलोमीटर क्रमांक 35.500 ते किमी 52.00 हा भाग घाट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर उर्वरित भाग हा समतल भाग म्हणून ओळखला जातो. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी वाहतूक करतात अशा वाहनांसाठी समतल भागामध्ये तासी वेग मर्यादा 100 किमी आणि घाट क्षेत्रामध्ये 60 किमी अशी करण्यात आली आहे.

ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. त्या वाहनांसाठी समतल भागामध्ये ताशी वेग 80 किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर अशी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 कि.मी. प्रति तास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 कि.मी. प्रतितास आहे.

Web Title: Speed limit fixed on pune mumbai expressway nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Pune
  • Pune Mumbai
  • Pune-Mumbai expressway

संबंधित बातम्या

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
1

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
3

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
4

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.