Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुद्रांक विक्रेत्यांनी वकिलांच्या मागणीकडे फिरवली पाठ; नागरिकांमधून नाराजीचा सूर

तालुका वकील संघाच्या वतीने मागणी करूनही मुद्रांक विक्रेत्यांनी सामान्य जनतेच्या या मागणीकडे पाठ फिरवल्यामूळे नागरिकातून नाराजीचा सुर उमटत आहे

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 05:42 PM
Stamp sellers reject lawyers' demands causing distress to citizens in Manawat

Stamp sellers reject lawyers' demands causing distress to citizens in Manawat

Follow Us
Close
Follow Us:

मानवत : वकील संघाच्या वतीने सह दुय्यम निबंधक यांना निवेदन देऊनही मुद्रांक विक्रेत्यांनी वकिलांच्या मागणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे सर्वसामान्य जनता, पक्षकारांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (Court News) मानवत तालुका वकील संघाच्या वतीने मागणी करूनही मुद्रांक विक्रेत्यांनी सामान्य जनतेच्या या मागणीकडे पाठ फिरवल्यामूळे नागरिकातून नाराजीचा सुर उमटत आहे. (Nanded News)

मानवत हे तालुक्याचे ठिकाण असल्यामूळे तालुक्यातील विविध प्रश्न मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी शासकीय इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात न्यायालय, निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिती ही कार्यालये आहेत.
शेकडो नागरिक, शेतकरी आपल्या कामासाठी या परिसरात असलेल्या शासकीय कार्यालयात येतात तसेच सह
मुद्रांक विक्रेत्यांची वकिलांच्या मागणीकडे फिरवली पाठ

मुद्रांक विक्री नियमित करण्याची मागणी
मानवत शहरातील मुद्रांक विक्रेत्यामध्ये राजेंद्र नारायणा पवार, गौरीशंकर तूळराराम राठोड, ज्ञानेश्वर आसाराम भूजबळ, शांताबाई संजय भोगावकर यांचा समावेश आहे. मानवत तालूका वकील संघाच्या वतीने मागणी करूनही मुद्रांक विक्रेत्यांनी सामान्य जनतेच्या या मागणीकडे पाठ फिरवल्यामूळे नागरिकातून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रशासनाने खबरदारी घेऊन वकील संघाच्या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हे देखील वाचा : नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट

मानवत येथे मुद्रांक विक्रेत्यांचा अभाव; नागरिकांची गैरसोय, बॉडसाठी करावी लागते भटकंती

संपूर्ण मानवत तालुक्यातील तसेच संबंधित जनता पक्षकार हे नेहमी त्यांची कामे करण्यासाठी या ठिकाणी येतात. तसेच याच परीसराजवळ नोटरी वकिलांची कार्यालये देखील आहेत. सर्वसामान्य जनतेला, पक्षकारांना नेहमी दुय्यम निबंधक अधिकारी, सह दुय्यम निबंधक मानवत यांच्या कार्यालयामध्ये दररोज शेतीसंबंधी कामे करण्यासाठी येतात. पण मानवत येथील मुद्रांक विक्रेते यांना तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय परिसरामध्ये बसून मुद्रांक विक्री करणे भाग असून सुध्दा हे मुद्रांक विक्रेते या परिसरात न बसता शासकीय ईमारतीपासून एक किलोमिटर लांब असलेल्या शहरातील काही वेगवेगळ्या भागात आपली मुद्रांक विक्रीची दुकाने थाटून बसले असल्यामुळे त्याचा मुद्रांक पेपरची (बॉड पेपरची) अत्यंत आवश्यकता भासते. परंतु मानवत येथील एकही मुद्रांक विक्रेता या परिसरामध्ये नियमितरीत्या मुद्रांक विक्री करण्यासाठी येथे बसण्यास तयार नाही.
नागरिकांना नाहक त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मानवत वकील संघाच्या वतीने विनंतीवजा तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :  म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक

मानवत तालुक्यातील सर्व सामान्य जनता तसेच पक्षकार यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे सर्व सामान्य जनतेला, पक्षकारांना मानवत येथे फार दूरपर्यंत मुद्रांक खरेदीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा विनाकारण अमूल्य वेळ वाया जाऊन पिळवणूक होत आहे. म्हणून शासनाने न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उप कोषागार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय तसेच सह दुय्यम निबंधक कार्यालय ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुरु केली आहेत.
ख्वाजा कमालोद्दीन दर्गाहचा संदल

Web Title: Stamp sellers reject lawyers demands causing distress to citizens in manawat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Court News
  • daily news
  • nanded news

संबंधित बातम्या

नांदेड मनपाच्या पहिल्या सभेला १६ तारखेचा मुहूर्त; स्थायी समिती, शिक्षण समिती सदस्यांची निवड होणार
1

नांदेड मनपाच्या पहिल्या सभेला १६ तारखेचा मुहूर्त; स्थायी समिती, शिक्षण समिती सदस्यांची निवड होणार

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट
2

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट

TETमध्ये इंग्रजी सक्तीची करा! मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पळवाटा रोखण्यासाठी परिपत्रक
3

TETमध्ये इंग्रजी सक्तीची करा! मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पळवाटा रोखण्यासाठी परिपत्रक

Nanded News : नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; टोळीतील दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार
4

Nanded News : नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; टोळीतील दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.