Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Cleanliness Drive : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंढरपूर स्वच्छतेसाठी सुमीत ग्रुप सरसावले, आठवडाभर विशेष मोहीम

Pandharpur Cleanliness Drive : कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुमीत ग्रुपतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.रस्त्यांवर आठवडाभर स्वच्छता केली जाणार असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली जाणार

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 07:36 PM
Special Cleanliness Drive in Pandharpur Ahead of Kartiki Purnima ( कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विशेष स्वच्छता मोहीम )

Special Cleanliness Drive in Pandharpur Ahead of Kartiki Purnima ( कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विशेष स्वच्छता मोहीम )

Follow Us
Follow Us:
  • मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जाणार 
  • आरोग्यदायी सवयी आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबतही जनजागृती   
  • ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत  
Pandharpur Cleanliness Drive :  कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुमीत ग्रुपतर्फे मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचे आणि पर्यवेक्षकांचे विशेष पथक संपूर्ण आठवडाभर तैनात करण्यात आले आहे.

मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जाणार

या मोहिमेअंतर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासह मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच परिसरात स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाविकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून देणे आणि धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

PCMC Approved corporators : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर घोषणा

आरोग्यदायी सवयी आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबतही जनजागृती

केवळ स्वच्छता करण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून, या काळात स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. यासाठी सुमीत ग्रुपचे विशेष पथक भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमीत साळुंखे म्हणाले, “पंढरपूर हे आमच्या मनात विशेष स्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र नगरीच्या स्वच्छतेसाठी योगदान देणे, हा सुमीत ग्रुपमधील आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे.”

५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत

दरम्यान, सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस ही भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये कंपनीचे कामकाज सुरू आहे. कंपनीमध्ये ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेतून धार्मिक स्थळांची स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येत आहे.

Shashikant Shinde : खेळाडूंची निवड नावावरून नाही, गुणवत्तेवर; मोहम्मद सिराज प्रकरणी शशिकांत शिंदेंचे इमरान मसूद यांना प्रत्युत्तर

Web Title: Sumit group special cleanliness drive pandharpur kartiki purnima 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Kartiki Yatra
  • Pandharpur News
  • Vithhal Rukmini Temple

संबंधित बातम्या

विठुरायाच्या नगरीत स्वच्छतेचा जागर; प्लास्टिकमुक्त वारीसाठी MPCB ची विशेष मोहीम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन
1

विठुरायाच्या नगरीत स्वच्छतेचा जागर; प्लास्टिकमुक्त वारीसाठी MPCB ची विशेष मोहीम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित
2

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

Pandharpur Kartiki Wari 2026: कार्तिकी वारी २०२६ साठी पंढरीनगरी सज्ज!; ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी २४ तास दर्शन व्यवस्था
3

Pandharpur Kartiki Wari 2026: कार्तिकी वारी २०२६ साठी पंढरीनगरी सज्ज!; ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी २४ तास दर्शन व्यवस्था

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…
4

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.