Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare on Both NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बारामतीत झालेली बैठक; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

शरद पवार यांच्या दाव्यानंतर त्यांच्या गटाचे नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनीदेखील त्या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा झालेली आण सर्व काही ठरले होते, असे वक्तव्य करत शरद पवार यांच्या दाव्याला पुष्टी दिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 01, 2026 | 11:49 AM
Sunil Tatkare on Both NCP Merger:

Sunil Tatkare on Both NCP Merger:

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला होकार दिला होता
  • विलीनीकरणासंदर्भात १७ जानेवारी रोजी बारामतीत   बैठक
  • १७ जानेवारीला बारामतीत झालेल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह काही नेते त्या बैठकीला उपस्थित होते
Sunil Tatkare on Both NCP Merger: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला होकार दिला होता. येत्या १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही होणार होती. यासंदर्भात बारामतीत बैठकही झाल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. हे सगळे दावे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळले. १७ जानेवारी रोजी बारामतीत जी बैठक झाली होती, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी झाली होती. त्या बैठकीला अजित पवार हेदेखील उपस्थित होते. असा दावा तटकरे यांनी केला.

Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा

काल सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणासंदर्भात भाष्य केले होते. ” आपली आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही करण्यात येणार होती.” असा दावा शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या दाव्यानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकण्यात आला. त्यावरूनही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शरद पवार यांच्या दाव्यानंतर त्यांच्या गटाचे नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनीदेखील त्या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा झालेली आण सर्व काही ठरले होते, असे वक्तव्य करत शरद पवार यांच्या दाव्याला पुष्टी दिली.

दरम्यान, शरद पवार यांच्या दाव्यांचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळातील आजच्या बैठकीवरही पडल्याचे दिसू आले. शरद पवारांच्या दाव्यांसदर्भात कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर आपल्याला बोलायचे नाही. पक्षातील भावना लक्षात घेऊन आम्ही पुढे जात आहोत, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. तर ‘ बारामतीत झालेल्या त्या बैठकीला आपण उपस्थित नव्हतो, मला त्याची कोणतीही कल्पना नाही,’ अशी प्रतिक्रीया हसन मुश्रीफ यांनी दिली.

Sunetra Pawar Oath Ceremony Live : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनादेखील हाच प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ‘१७ जानेवारीला बारामतीत झालेल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह काही नेते त्या बैठकीला उपस्थित होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. पण ती बैठक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी झाली नव्हती. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात झाली होती. त्या दिवशी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन असल्याने दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी जी जी चर्चा झाली, त्याची माहिती अजित पवार यांनी त्याच दिवशी माध्यमांना दिली होती ’, असे ,सांगत तटकरेंनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला.

Web Title: Sunil tatkare made a major revelation regarding the meeting held in baramati concerning the merger of the two ncp factions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Baramati Politics
  • NCP Politics
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त
1

NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

Baramati Airport plane Crash History:  बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!
2

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच करण्यामागचे कारण काय?
3

Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच करण्यामागचे कारण काय?

Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा
4

Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.