Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

ओबीसी आरक्षणाबाबत विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमला बागची यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2025 | 09:44 AM
Supreme Court:'

Supreme Court:'

Follow Us
Follow Us:
  • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये- सर्वोच्च न्यायालय
  • अनेक महापालिकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण
Supreme Court on Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार लटकली आहे.

राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक पालिकांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू केल्याचा आरोप याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे दाखल करण्यात आला आहे.

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ

ओबीसी आरक्षणाबाबत विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमला बागची यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशाचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ काढून 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक संस्था निवडणुकींविषयी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारविरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर काल (१७ नोव्हेंबर) सुनावणी केली. ही याचिका बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीत, म्हणजेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घडवून आणाव्यात, आणि ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये, असा दावा करणाऱ्या सरकारविरोधी होती.

सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र निवडणूक आयोगाला अतिरिक्त कालावधी मिळणार नसल्याने न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, “बांठिया आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू; त्यावेळी जी परिस्थिती होती त्यानुसारच निवडणूक होईल. बांठिया आयोगापूर्वी अस्तित्वात असलेला कायदा लागू राहील. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये, अन्यथा निवडणूक रोखली जाऊ शकते.

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

त्यावर तुषार मेहता यांनी थोडा वेळ मागितला, परंतु न्यायालयाने “आमचा आदेश खूप सरळ साधा होता… तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि आरक्षण मर्यादा पाळावी, असे निर्देश दिले.

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २ डिसेंबरला; उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण

मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (१७ नोव्हेंबर) संपली. आजपासून निवडणूक आयोगाकडून अर्जांची छाननी सुरू होणार आहे. अर्ज छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, आणि १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. नंतर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी चिन्हांसह जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान २ डिसेंबरला होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत काय इशारा दिला आहे?

    Ans: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नये.

  • Que:  राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण लागू केले होते?

    Ans:  राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण लागू केले होते, पण काही पालिकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू असल्याचा आरोप याचिकेत केला गेला.

  • Que: बांठिया आयोगाचा काय संबंध या प्रकरणाशी आहे?

    Ans:  याचिकेत असा दावा होता की, बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घडवून आणाव्यात आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त लागू करू नये.

Web Title: Supreme court supreme court warns maharashtra government to cancel local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • OBC Reservation
  • Supreme Court

संबंधित बातम्या

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’
1

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
2

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
3

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
4

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.