Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना राखी बांधणार का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात उत्तर देत विषय संपवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2024 | 04:31 PM
अजित पवारांना राखी बांधणार का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी…
Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण जुलै २०२३ पासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात उत्तर देत विषय संपवला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असं एका शब्दात उत्तर दिलं. तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांनी चूक मान्य केली

सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत अजित पवार यांनी चूकही मान्य केली. “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

Web Title: Supriya sule answered the question whether she will tie a rakhi to ajit pawar on raksha bandhan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • supriya sule

संबंधित बातम्या

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
1

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

बारामतीत धक्कादायक घटना! घराचा दरवाजा आतून बंद अन् आत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
2

बारामतीत धक्कादायक घटना! घराचा दरवाजा आतून बंद अन् आत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
3

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.