Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लोकार्पणाची तारीख ठरली; अजित पवारांसह ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2025 | 04:53 PM
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लोकार्पणाची तारीख ठरली; अजित पवारांसह 'हे' बडे नेते राहणार उपस्थित

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लोकार्पणाची तारीख ठरली; अजित पवारांसह 'हे' बडे नेते राहणार उपस्थित

Follow Us
Follow Us:
  • तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सोमवारी लोकार्पण होणार
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
  • आमदार सुनिल शेळके यांनी दिली माहिती
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नगरपरिषदेची जुनी इमारत ५० वर्षांपूर्वीची असल्याने वाढत्या नागरिकीकरणामुळे नवीन इमारतीची आवश्यकता निर्माण झाली होती. सन २०२२ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात आले. यासाठी एकूण अपेक्षित खर्च सुमारे ४० कोटी रुपये आहे. यामध्ये सिव्हील वर्कसाठी २७ कोटी, फर्निचरसाठी ८ कोटी, इलेक्ट्रिशियन कामासाठी ५ कोटी इतका खर्च होणार असल्याचे बांधकाम विभागाचे राम सरगर यांनी सांगितले. नूतन इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअरसह चार मजले आहेत. प्रत्येक मजल्यावरील प्रशासकीय कामकाजाचे नियोजन पुढील प्रमाणे केले गेले आहे.

अशा असणार सोयीसुविधा

  • पहिला मजला : कर व प्रशासकीय अधिकारी कक्ष, पाणीपुरवठा कक्ष, स्वच्छता व आरोग्य विभाग, विद्युत विभाग, आवक-जावक विभाग, अग्निशमन विभाग
  • दुसरा मजला : लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कक्ष, कॉन्फरन्स हॉल
  • तिसरा मजला : बांधकाम विभाग कक्ष, नगररचना विभाग कक्ष, लेखा विभाग कक्ष, मुख्याधिकारी कक्ष
  • चौथा मजला : संगणक विभाग कक्ष, शिक्षण विभाग कक्ष, पंचकोनी डुप्लेक्स सभागृह, पत्रकार बाल्कनी

Web Title: Talegaon dabhade municipal council to be inaugurated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी
1

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
2

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी
3

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
4

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.