• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Navi Mumbai International Airport Fedex Cargo Hub Investment Logistics Growth Sap News In Marathi

Navi Mumbai International Airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अखेरीस प्रवासी सेवेस सुरुवात झाल्यानंतर याच विमानतळावर स्वयंचलीत कार्गो हबच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थक्षमतेच्या गुंतवणुक विस्ताराची पायाभरणी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2026 | 06:09 PM
navi mumbai international airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

navi mumbai international airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

• २,५०० कोटी रु. पेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणुकीसह फेडएक्स एनएमआयए येथे एक ३००,००० चौ. फुटात विस्तारलेला संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करणार

• ही सुविधा भारताला दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेला जोडणारा एक स्थानिक हब म्हणून कार्य करेल

• पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी हा हब एनएमआयएच्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल

नवी मुंबई : फेडएक्स आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) यांनी फेडएक्सच्या संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबच्या उभरणीचा शुभारंभ केला. हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉरमधील क्षमता वाढवेल तसेच पश्चिम भारतासाठी एकात्मिक लॉजिस्टिक्स आणि व्यापार प्रवेशद्वार म्हणून त्यांची भूमिका मजबूत करेल.

फेडएक्सद्वारा करण्यात आलेली २,५०० कोटींची दीर्घकालीन गुंतवणूक प्रस्तावित ३००,००० चौ. फुट सुविधेस साहाय्य करेल. ही सुविधा प्रादेशिक एकीकरण आणि पुनर्वितरण केंद्र म्हणून डिझाईन करण्यात आली असून अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) यांच्या भागीदारीत विकसित करण्यात येत आहे. हा हब पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी एनएमआयए च्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल. हा हब जेव्हा कार्यरत होईल, तेव्हा लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवाक्षेत्रात ६,००० पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करेल असे अनुमान आहे.

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

एएएचएलचे संचालक जीत अदाणी म्हणाले, “भारताची व्यापाराची स्पर्धात्मकता मजबूत करणारे एकात्मिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची एनएमआयए ची दीर्घदृष्टी या घडामोडीतून दिसून येते. जवाहरलाल नेहरू बंदर, औद्योगिक कॉरिडॉर आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क जवळ असल्यामुळे एनएमआयए उच्च-विकासाच्या निर्यात क्षेत्रांना पाठबळ देण्यासाठी मोक्याच्या स्थानी आहे आणि जागतिक लॉजिस्टिक्सचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राची भूमिका अधिक सशक्त करते.”

फेडएक्स एमईआयएसएच्या अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाल्या, “जागतिक व्यापारातील भारताची स्पर्धात्मकता भारताच्या लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरची विश्वासार्हता आणि गती यांच्यावर दिवसेंदिवस अधिक विसंबून असणार आहे. एनएमआयए येथे हा हब उभरल्यामुळे आम्ही जागतिक नेटवर्कची ताकद आणि भारताच्या सर्वात जलद विकसित होणाऱ्या ट्रेड कॉरिडॉरची सांगड घालू शकू आणि ग्राहकांना दृढ खात्री, वेग आणि कार्यक्षमता प्रदान करू शकू.”

हा उपक्रम दक्षिणपूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेतील व्यापार प्रवाहाला पाठबळ मिळेल आणि जागतिक नेटवर्क कनेक्टिव्हिटी थेट भारताच्या प्रमुख ट्रेड कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होईल. प्रगत ऑटोमेटेड सॉर्टिंग सिस्टम्स, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग टेक्नॉलॉजी आणि खास एअरक्राफ्ट पार्किंग बेज यांनी सुसज्ज असलेले हे केंद्र एकाच वेळी इनबाउंड आणि आउटबाउंड शिपमेंट्सवर प्रक्रिया करू शकेल, रूटिंगची लवचिकता वाढवेल आणि वाहतुकीच्या वेळेचे बऱ्यापैकी अनुमान करू शकेल. या क्षमतांचा लाभ खास करून इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनियरिंगचे सामान, फार्मास्यूटीकल्स आणि पेरिशेबल (नष्ट होणाऱ्या) वस्तूंसारख्या उच्च मूल्याच्या आणि जेथे वेळ मोलाचा असतो अशा क्षेत्रांना मिळेल. सुधारित विश्वसनीयतेमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) आयात-निर्यात क्षमतांना देखील बळ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच वेळी, लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल आणि टर्न-अराऊंड टाइमही कमी होईल.

एनएमआयएचे कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर वार्षिक सुमारे ०.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) इतक्या प्रारंभिक हॅंडलिंग क्षमतेसह सुरू करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्यात वाढ करून अंतिम विकासाच्या टप्प्यात 3.25 एमएमटीपर्यंत ही क्षमता नेण्यात येईल. मोजून मापून केलेला हा क्षमता-विस्तार मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआर) भारतातील एक अत्यंत प्रगत एअर फ्रेट आणि लॉजिस्टिक्स प्रवेशद्वार म्हणून स्थापित करण्याच्या विमानतळाच्या दीर्घकालीन धोरणाला पाठबळ देतो. भारतातील सुमारे तीन दशकाच्या संचालन अनुभवावर आधारित, हा हब फेडएक्सच्या समर्पित उपस्थितीचा विस्तार करतो आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये एक इंटिग्रेटेड एव्हीएशन आणि मल्टीमोडल ट्रेड फ्लॅटफॉर्म म्हणून एनएमआयएच्या भूमिकेला पाठबळ देतो.

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती

Web Title: Navi mumbai international airport fedex cargo hub investment logistics growth sap news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Adani
  • airport
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा
1

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा
2

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त
3

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित
4

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ शेअरची मार्केटमध्ये उसळी, गुंतवणूकदारांना मोठा फायदा! 17 रुपयांवरुन थेट 105%ची झेप

‘या’ शेअरची मार्केटमध्ये उसळी, गुंतवणूकदारांना मोठा फायदा! 17 रुपयांवरुन थेट 105%ची झेप

Feb 18, 2026 | 07:59 PM
गौतमीचं ठरलं हा…? लग्नाच्या वेशात आली समोर, नवरदेव MHJ फेम ओमकार राऊत! घेतला उखाणा

गौतमीचं ठरलं हा…? लग्नाच्या वेशात आली समोर, नवरदेव MHJ फेम ओमकार राऊत! घेतला उखाणा

Feb 18, 2026 | 07:55 PM
एकदा चार्ज करा आणि मग कार सुसाट! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Electric Car, किंमत…

एकदा चार्ज करा आणि मग कार सुसाट! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Electric Car, किंमत…

Feb 18, 2026 | 07:49 PM
Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Feb 18, 2026 | 07:46 PM
चीनमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला शोककळा 12 जणांचा जळून मृत्यू; ३ दिवसांत २ Bomb Blast, सरकारचे दुर्लक्ष उघड

चीनमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला शोककळा 12 जणांचा जळून मृत्यू; ३ दिवसांत २ Bomb Blast, सरकारचे दुर्लक्ष उघड

Feb 18, 2026 | 07:43 PM
15 वर्षांनंतर शाहरुख खानच्या ‘रावण’चा सिक्वेल? अनुभव सिन्हा आणि SRK पुन्हा एकत्र, दिग्दर्शकांनी केला खुलासा

15 वर्षांनंतर शाहरुख खानच्या ‘रावण’चा सिक्वेल? अनुभव सिन्हा आणि SRK पुन्हा एकत्र, दिग्दर्शकांनी केला खुलासा

Feb 18, 2026 | 07:40 PM
Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार – गोपीचंद पडळकर

Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार – गोपीचंद पडळकर

Feb 18, 2026 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.