Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी २० जुलैच्या संसदेवरील मोर्चाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

Uddhav Thackera Support CJP: २० तारखेच्या संसदेवरील आंदोलनापूर्वी  जंतर मंतरवर हिंसाचार घडवून, आमचे आंदोलन उधळून लावण्याचा कट रचला जातोय, असा आरोप अभिजीत दिपकेंकडून केला जात आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2026 | 01:52 PM
'राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही'; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

'राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही'; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात   कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक  आंदोलन
  • ठाकरे गटाचा सीजेपीच्या आंदोलनाला  आणि संसदेवरील मोर्चाला जाहीर पाठिंबा
  • धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे आज देशातील लाखो तरुणांचं भविष्य बरबाद- उद्धव ठाकरे
 

Uddhav Thackeray  Support Cockroach Janata Party protest :   केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात   कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक  आंदोलन करत आहेत.  येत्या २० जुलैला अभिजीत दिपकेंच्या नेतृत्त्वात संसदेवर मोर्चा काढला जाणार आहे. दिपकेंच्या  आंदोलनाला  शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे.  अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत  होते. शक्य झाल्यास मीदेखील जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी यावेळी नमुद केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की,  सोनम वांगचूक गेल्या १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांचं ८ किलोहून अधिक वजन कमी झाले आहे. पण सरकारला वांगचूक यांच्या उपोषणाकडे कोणीही पाहत नाही. मी स्वत: सोनम वांगचूक यांच्यांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.  देशाला त्यांची गरज आहे.

Ram Mandir latest news: राम मंदिर देणगी अपहार प्रकरण; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

उद्धव ठाकरे म्हणाले,  कॉकरोच जनता पार्टीच्या २० तारखेच्या आंदोलनाला देशातील सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावं.  पण कोणीही  त्यांच्या राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन जाऊ नये. धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे आज देशातील लाखो तरुणांचं भविष्य बरबाद होत असेल तर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे.एखादा व्यक्ती असमर्थ असेल तर त्याचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय आहे. प्रधानामुळे देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे, अंसही उद्धव ठाकरे यांनी नमुद केलं.

अभिजीत दिपके हा देशातील युवकांसाठी लढत आहेत.  दिल्लीत आंदोलन करणारे  सर्व युवक सुशिक्षित आहेत.   अभिजीने  उचललेला विषय  देशाच्या भविष्याचा आहे.  त्यामुळे जर कोणी २० तारखेच्या मोर्चासाठी दिल्लीत जाऊ शकत नसाल तर जिथे आहात तिथून मोर्चा आंदोलनाला पाठिंबा द्या.  पालकांनीदेखील  अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा विचार करावा,  असंही उद्धव ठाकरे यांनी  सांगितलं.  त्याचवेळी २० तारखेच्या संसदेवरील आंदोलनापूर्वी  जंतर मंतरवर हिंसाचार घडवून, आमचे आंदोलन उधळून लावण्याचा कट रचला जातोय, असा आरोप अभिजीत दिपकेंकडून केला जात आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; ई-केवायसीनंतर 92 लाख लाभार्थी वगळले

 

 

Web Title: Thackerays shiv sena announces support for the cjps march to parliament on july 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • Uddhav Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.