Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या ; मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणीकपात

शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम सुरु असल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद मंगळवारी काही ठिकाणी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 18, 2025 | 06:36 PM
Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या ; मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणीकपात
Follow Us
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : येत्या मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी कपात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. सदरचे काम 24 तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार असल्याने ठाणे महानगरपालिकेला प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच पार पडली फेरीवाला समिती सदस्यांची निवडणूक! सात उमेदवार विजयी

शहरातील या भागात होणार पाणीकपात

या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवार दि .22 जुलैपासून सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9.00 ते सकाळी 9.00 वा. पर्यंत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.वरील शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Thane News : फेरीवाले हटवण्यासाठी भाजपचा आक्रमक पवित्रा; सत्ताधारी भाजपचेआंदोलन म्हणजे….. काय म्हणाले रोहिदास मुंडे ?

Web Title: Thane news thane residents pay attention here water cut in some areas of thane on tuesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news
  • water issues

संबंधित बातम्या

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब
1

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
2

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
3

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.