Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : तरुणांनो नशामुक्त व्हा! आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवसानिमित्त जनजागृती रॅली संपन्न

26 जून हा अंमली दिन म्हणून साजरा केला जातो याचपार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी "अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान" राबवण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 27, 2025 | 12:58 PM
Thane News :  तरुणांनो नशामुक्त व्हा! आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवसानिमित्त जनजागृती रॅली संपन्न
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : 26 जून हा अंमली दिन म्हणून साजरा केला जातो याचपार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान” राबवण्यात आले आहे. शासकीय विश्राम गृह येथून सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली.तसेच ही रॅली कोर्ट नका, मार्केट परिसरातून तलाव पाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळी सेंट जॉन शाळेतील व शेठ एन. के. टी कॉलेजचे (एन.एस. एस) मधील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या मुलांनी ” हम सबका एक ही नारा, नशा मुक्त हो देश हमारा” असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली.

सध्याची तरुण मंडळी अगदी किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार तरुण मंडळी यांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. यासगळ्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या सगळ्याला आळा घालणं महत्वाचं आहे ही बाब लक्षात घेत ठाण्यात देशहितासाठी तरुणांनो नशा मुक्त व्हा असा नारा देत भव्य रॅली काढण्यात आली. नशा मुक्त व्हा कारण नशा मुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल असं देखील .यावेळी सांगण्यात आलं होतं.

राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; काही जिल्ह्यांत नद्यांना पूर तर नाशिकसह इतर ठिकाणी…

सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडत आहेत. या युवा पिढीला अंमली पदार्थापासून प्रवृत्त करण्यासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती. या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून जास्त जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितले.

ST मधून विना तिकीट प्रवास करताय? मग थोड थांबाच…; कडक कारवाई करत वसूल केला 3 लाखांचा दंड

Web Title: Thane news youth be drug free awareness rally held on the occasion of international anti drug day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Ratnagiri : अपहरणाचा कट फसला, सावर्डे पोलिसांनी आरोपींना मुंबईतून पकडले
1

Ratnagiri : अपहरणाचा कट फसला, सावर्डे पोलिसांनी आरोपींना मुंबईतून पकडले

Akola News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
2

Akola News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पैसाच पैसा! काय आहे FD Laddering? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची ‘स्मार्ट’ ट्रिक
3

पैसाच पैसा! काय आहे FD Laddering? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची ‘स्मार्ट’ ट्रिक

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
4

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.