Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Breking: महाविकास आघाडीला मोठा धक्का! ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणारे ७ उमेदवारांचा भाजपला पांठिबा; राजकीय वातावरण तापले

'तिसरी आघाडी' या संस्थेने महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत भाजपला पाठिंबा जाहीर केला. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर लढणाऱ्या सात उमेदवारांनी बंडाळी केल्याने राजकीय वातावरण तापले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 30, 2025 | 10:12 PM
महाविकास आघाडीला मोठा धक्का! (Photo Credit- X)

महाविकास आघाडीला मोठा धक्का! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ऐनवेळी ‘तिसरी आघाडी’चा यू-टर्न!
  • मशाल चिन्हावर लढणारे ७ उमेदवार थेट भाजपच्या गोटात
  • महाविकास आघाडीच्या गणिताला मोठा धक्का
Badlapur Municipal Council Elections: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत (Badlapur Municipal Council Elections) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) ऐनवेळी मोठा राजकीय धक्का बसला आहे. स्थानिक गट असलेल्या ‘तिसरी आघाडी’ या संस्थेने आपला पाठिंबा काढून थेट भाजपला (BJP) समर्थन जाहीर केले आहे.

उमेदवारांचे बंड

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या संस्थेचे सात उमेदवार महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या चिन्हावर (मशाल) निवडणूक लढवत असतानाही त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

तिसरी आघाडी या संस्थेकडे स्वतंत्र चिन्ह नसल्याने त्यांनी निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाचा वापर केला होता. ऐन निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी अचानक भाजपला पाठिंबा दिल्याने बदलापूरचे राजकीय वातावरण तापले आहे.

तिसरी आघाडीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे, तर भाजपच्या प्रचार यंत्रणेला यामुळे अधिक बळ मिळाले आहे. हा पाठिंबा कोणत्या अटी-शर्तींवर देण्यात आला आहे आणि या सात उमेदवारांचा प्रचारात प्रत्यक्ष सहभाग कसा असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीमुळे बदलापूर नगरपरिषद निवडणुकीचे निकाल अनपेक्षित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा: कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला गती! १८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘क्रीडा संकुल’ साकारणार

निवडणूक आयोगाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

कधी मतदान, कधी मतमोजणी?

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदांसाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

ईव्हीएमची व्यवस्था

या निवडणुकांसाठी पुरेशी ईव्हीएम (EVM) मशीनची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता आहे.

हे देखील वाचा: ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर

Web Title: 7 candidates contesting on thackeray groups symbol directly side with bjp political atmosphere heats up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • Badlapur
  • BJP
  • MVA

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.