Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात क्लस्टर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा

ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. तीन हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालय असा धडक मोर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 06:17 PM
ठाण्यात क्लस्टर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा

ठाण्यात क्लस्टर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा

Follow Us
Follow Us:

ठाणे : ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. तीन हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालय असा धडक मोर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे मोर्चास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. यावेळी आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला.

आव्हाड म्हणाले की, क्लस्टर कंपनीच्या विरोधात “जनआक्रोश मोर्चाचे आयोजन” करण्यात आले होते. आमचा क्लस्टरला विरोध नसून त्यामागून या शहराच्या हितसंबंधावर, सौंदर्यावर आणि प्रगतीवर जो घाला घालण्याच काम काही नतद्रष्ट लोक करीत आहे त्याला आहे. या क्लस्टर च्या माध्यमातून तब्बल 12% FSI देण्यासारखा तुघलकी निर्णय होत आहे. क्लस्टर आणा पण त्यात ठाणे शहराचा विकास असावा, पारदर्शकता असावी अशी आमची मागणी आहे. मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा प्रोजेक्ट राबवला जाणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या विरोधात आपला आवाज बुलंद करेल..!

यावेळी आव्हाड यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरुनही प्रतिक्रीया दिली. वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी सर्टिफिकेट आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन वडेट्टीवार म्हणाले, अजिबात नाही. विजय वडेट्टीवार सुप्रिया सुळे यांच्या घरी जाऊन तपासून आले होते का? काहीही तोंडाला येईल ते बोलायचे, हा प्रकार योग्य नाही. सुप्रिया सुळे यांचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा चुकीचा आहे. खोटारडेपणा करू नये. समविचारी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. आपली लढाई कोणाशी आहे, याचा विचार तरी करायला हवा. उगाच कारण नसताना कोणावरही बोलायचे, कोणाचेही नाव घ्यायचे आणि आपण हेडलाईनमध्ये कसे येऊ, हे पाहायचे, हे योग्य नाही. मी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहे. बाकी कोणाच्या घरात काय आहे, याची मला माहिती नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगत आहे, असं जिलेंद्र आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

Web Title: A protest march was held against the cluster company in the presence of mla jitendra awhad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • MP Supriya Sule
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
1

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Sambhajinagar News : डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयवर परिसंवाद; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन
2

Sambhajinagar News : डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयवर परिसंवाद; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!;  महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल
3

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!; महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन
4

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.