Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Accident : 17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

कल्याणमध्ये एका भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 26, 2025 | 01:09 PM
17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर

17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • सतराव्या मजल्यावर क्रेन अंगावर कोसळून भीषण अपघात
  • अपघातात एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी
  • बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Kalyan Accident News Marathi: कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतराव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने बांधकाम साहित्य चढवले जात असताना अचानक तोल जाऊन क्रेन मजुरांच्या अंगावर कोसळली. या अपघातात अमा हुल्ला (वय 22 वर्षे) या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर कौसर अलाम (वय 23 वर्षे) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.

Accident News: मुंबई आमदाबाद महामार्गावरील सातीवली उडान पुलावर भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी

स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचा पंचनामा नोंदवला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामगार योग्य संरक्षक उपकरणे न पुरवून धोकादायक काम करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा यासाठी त्यांनी पोलिसांकडे तक्रार लिहून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योग्य सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून न देता मजुरांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंच इमारतींवरील काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होते का? याबाबत प्रशासन आणि कामगार विभागाकडून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. परिणामी निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेजबाबदारी विरोधात मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश उफाळून आला आहे.

Serial Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट: समर-स्वानंदीच्या हनीमूनवर सावट, अपघातातून वाचेल का लोकप्रिय जोडी?

Web Title: Accident as crane falls on a building at the seventeenth floor in kalyan one worker dies in the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Accident
  • kalyan
  • Mumbai

संबंधित बातम्या

Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
1

Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात

Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात
2

Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा
3

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?
4

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.