• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • Take Strict Action Against Go Green Eco Tech Company In Saravali Pankaja Munde To Request

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे.याचपार्श्वभूमीवर कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2025 | 04:03 PM
सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा

सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया
  • पंकजा मुंडे यांना निवेदन
  • गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा
सुशांत संखे , बोईसर: सरावली ( ता. पालघर ) येथील सर्वे क्र. ५५ वर कार्यरत गो ग्रीन इकोटेक सोल्युशन प्रा. लि. या कंपनीविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदाराचा राजकीय वरदहस्त लाभलेल्या या कंपनीकडून गंभीर अनियमितता होत असल्याचे आमदार निकोले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे. कंपनीने जिल्हा प्राधिकरणाची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत इमारत उभारल्याचेही समोर आले आहे. पुनरप्रक्रिया केलेल्या रासायनिक घनकचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरातील नागरिकांना असह्य दुर्गंधी, वायुप्रदूषण, दूषित पाणी अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

MSRTC : “एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी पुकारलेला एल्गार!”, अनेक प्रलंबित मागण्यांचे मंत्र्यांना निवेदन

स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार निकोले यांनी केला आहे. अखेर या संपूर्ण प्रकरणात त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना दाखल केली असून, कंपनीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यासोबतच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही आमदार निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व मुख्य सचिवांना प्रत्यक्ष भेटून केली. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याआधी सरावली लिमिटेड येथील गो ग्रीन इको टेक सोल्युशन प्रा. लि. या उद्योगाने केंद्रीय पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले नसल्याचे तपासात उघड झाल्यानंतर, प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांनी १७ ऑक्टोबर रोजी उपजीविका उद्योगाला नोटीस बजावली. संमती नियमांचे उल्लंघन, धोकादायक कचऱ्याच्या प्रक्रियेत अनियमितता, अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि कचरा पुनर्प्रक्रिया प्रणालीत आवश्यक सुधारणा न केल्याबद्दल मंडळाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. ३१ सप्टेंबर २०२३ रोजी उद्योगाने केलेल्या करारातील अनेक तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

Web Title: Take strict action against go green eco tech company in saravali pankaja munde to request

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • palghar
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
1

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
2

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
3

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन
4

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढीची आस, अस्तित्वाची लढाई  मुंबई राज, उध्दवची तर पुण्यात काका पुतण्याची परीक्षा

वाढीची आस, अस्तित्वाची लढाई मुंबई राज, उध्दवची तर पुण्यात काका पुतण्याची परीक्षा

Jan 15, 2026 | 03:05 PM
चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

Jan 15, 2026 | 03:02 PM
कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; ‘या’ गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर…

कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; ‘या’ गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर…

Jan 15, 2026 | 03:02 PM
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

Jan 15, 2026 | 03:00 PM
Sambhajinagar Municipal Election 2026 : ‘१६–१७ नंतर मोठा खुलासा करणार’; अंबादास दानवेंवर चंद्रकांत खैरेंची संतप्त टीका

Sambhajinagar Municipal Election 2026 : ‘१६–१७ नंतर मोठा खुलासा करणार’; अंबादास दानवेंवर चंद्रकांत खैरेंची संतप्त टीका

Jan 15, 2026 | 02:58 PM
विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral

Jan 15, 2026 | 02:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.