Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

सुप्रीम कोर्टाने पेव्हर ब्लॉकचा रस्त्यांवर बंदी घातली असताना देखील शहरातील बेबी डिसुझा मार्गावर पेव्हर ब्लॉक लावण्यात येत होते.दरम्यान,विरोधी पक्षाने या पेव्हर ब्लॉक कामाबद्दल जोरदार आक्षेप घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2026 | 06:37 PM
माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

Follow Us
Follow Us:
  • बेबी डिसुझा रस्त्यावरील बांधकाम साहित्य जप्त
  • पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली कारवाई
  • विरोधी पक्षाचे चार नगरसेवक उपस्थितीत
माथेरान : माथेरान शहर पर्यावरण दृष्टया संवेदनशील शहर असून या शहरात शासनाच्या परवानगी शिवाय कोणतीही नवीन विकास कामे करता येत नाही. त्यात सुप्रीम कोर्टाने पेव्हर ब्लॉकचा रस्त्यांवर बंदी घातली असताना देखील शहरातील बेबी डिसुझा मार्गावर पेव्हर ब्लॉक लावण्यात येत होते.दरम्यान,विरोधी पक्षाने या पेव्हर ब्लॉक कामाबद्दल जोरदार आक्षेप घेतला असून पालिकेने आज त्या रस्त्याचे काम बंद पाडले असून रस्त्यासाठी आणलेले सर्व बांधकाम साहित्य जप्त केले आहे.माथेरान पालिकेचे अभियंता यांनी पालिकेचे चार नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

माथेरान शहरात पेव्हर ब्लॉकचे अर्धवट असलेले रस्त्यांची कामे पालिका सुप्रीम कोर्टाचे आदेश देऊन देखील माथेरान नगरपरिषद जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची कामे करीत नाहीत.माथेरान नगरपरिषद क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयाने २००३ साली पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.तेंव्हापासून माथेरान नगरपरिषद हद्दीत कुठलेही विकासकाम करणे करिता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशा नुसार माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक आहे.डिसोझा मार्गावर खाजगी मालमत्ता असणाऱ्या व्यक्तींकडून दगडी मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन चालू असून सदरच्या मार्गावर नगरपरिषद अथवा सनियंत्रण समितीची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हे काम सुरू आहे.हे बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पायमल्ली करीत असल्याचे निदर्शनास येत होते.

Navi Mumbai International Airport वर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

मात्र माथेरान नगरपरिषद आपल्याच मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेत जाण्यासाठी नवीन रस्ता बनवून देत असल्याचे माथेरान नगरपरिषदेचे विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या लक्षात आले.त्यांनी त्या रस्त्याच्या कामाबद्दल माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. शहरात बेबी डिसुझा रोड येथे नव्याने पेव्हर ब्लॉकचा रस्ता बनविला जात असल्याचे दिसून आल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. विरोधी नगरसेवक आणि कर्जत परिवर्तन आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतल्याने अखेर माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेला कारवाई करावी लागली आहे.आज मुख्याधिकारी यांच्या आदेशाने माथेरान पालिकेच्या बांधकाम अभियंता करुणा बांगर यांनी बेबी डिसुझा रस्त्यावर तक्रारदार सीताराम कुंभार आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी केली.

त्यावेळी रस्त्याच्या कामासाठी आणलेले सर्व बांधकाम साहित्य जप्त केले.सदर बांधकाम साहित्य हे हातगाडी मध्ये भरून पालिका आवारात नेण्यात येत असताना तेथे काम करणाऱ्या कामगारांना पुन्हा काम सुरू केल्यास कामगारांवर कारवाई केली जाईल असे दम भरला.त्या कारवाईच्या वेळी विरोधी पक्षाचे नेते नगरसेवक सीताराम कुंभार यांच्यासह नगरसेवक सचिन दाभेकर,नगरसेवक किरण पेमारे,नगरसेविका रांजाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते गिरीश पवार,आशिष ढेबे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव हे उपस्थित होते.

सीताराम कुंभार, विरोधी पक्षनेते

आम्ही रस्त्याचे काम बंद पाडून थांबणार नाहीत तर रस्त्याचे काम करून घेणारे ठेकेदार आणि ज्या बंगल्याकडे रस्ता नेला जाणार होता त्यांच्यावर कारवाई होई पर्यंत या विषयी पाठपुरावा करणार आहोत.

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती

Web Title: Construction materials brought for the road in matheran seized opposition demand succeeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Matheran
  • thane

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
2

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
3

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
4

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.