Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ

निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. यावेळी प्रचाराचे गणितच वेगळे झाले आहे. नेते स्वार्थी झाल्याचेही दिसून येत आहे. संस्थानिकांबाबत आता काय निर्णय घेणार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 25, 2025 | 12:17 PM
महानगरपालिकेचे बिगुल, मात्र नेत्यांचे वेगळेच गणित (फोटो सौजन्य - iStock)

महानगरपालिकेचे बिगुल, मात्र नेत्यांचे वेगळेच गणित (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • संस्थानिकांच्या मरगळीला कोण घालणार आळा?
  • निडवणुकाचं वेगळंच गणित 
  • नेते झालेत स्वार्थी 
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: स्वतःची निवडणूक असेल तेव्हा आकाश पातळ एक करून प्रचार करायचा आणि भरघोस मतांनी निवडून यायचे. मात्र ज्या नेत्यांनी आपल्या संस्थानिक म्हणून संस्था उभे करून दिले. त्यांच्या निवडणुकीच्या वेळी मात्र कच खायची, त्यावेळी मात्र किरकोळ मतांचा लीड अथवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला तिथे मतांची आघाडी मिळत असल्याचे दिसून आले आहे. हे नक्कीच नैसर्गिक नसून, या स्वार्थी नेत्यांचे स्वतःपुरते बघण्याची या संस्थानिकांचे करायचे काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. गणेश नाईक, संदिप नाईक अशा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या अशा संस्थानिकाबाबत काय निर्णय घेतात ते पाहावे लागणार आहे.

माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजपा प्रवेश झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ऐरोलीचे दोन वेळा आमदारपद भूषवलेल्या संदिप नाईक यांचा बेलापुर विधानसभा क्षेत्रात देखील आकडेवारीचा दांडगा अभ्यास असल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले आले आहे. अवघ्या ३७५ मतांनी त्यांना पराभवाची चव चाखावी लागली असली तरी त्यांनी सर्वच पक्षांना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. 

Navi Mumbai: काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत

काय आहे रणनीती 

भौगोलिक स्थितीसोबत, विविध समाजानुसार त्यांनी आखलेली रणनीती बेलापूर मतदार संघात अनेक विभागात यशस्वी झाल्याचे दिसून आले होते. त्यात माविआने अनेक ठिकाणी त्यांना योग्य साथ दिल्याचे माविआच्या नगरसेवकांच्या विभागातील मताधिक्यावरून दिसून आले होते. असे असताना मात्र संदिप नाईक यांची भिस्त असलेल्या नाईक समर्थक अनेक नगरसेवकांनी मात्र कच खाल्ल्याचे दिसून आले होते. 

निवडणुकीत सपशेल ढेर

स्वतःच्या निवडणुकीत शेर ठरणारे अनेक नेते मतांचा अभ्यास केल्यास सपशेल ढेर झाल्याचे दिसून आले होते. गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने  संस्थानिक बनलेल्या या त्यांच्या विभागात संस्थानिक बनलेल्या नेत्यांबाबत नवी मुंबईत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. सर्व काही आम्हालाच हा होरा अशा पद्धतीने हे नेते वागत गेले, तर गणेश नाईक देखील या नेत्यांची मर्जी सांभाळत तथास्तु म्हणत गेले. 

मात्र जेव्हा आपल्याला मोठे करणाऱ्या नेत्यांची लढायची वेळ आली त्यावेळी मात्र या संस्थानिक कमी पडल्याचे २०१५ व २०२४ च्या निवडणुकीत पहायला मिळाले. या दोन्ही निवडणुकीत गणेश नाईक व संदीप नाईक काहीशे मतांनी पडले होते. हा पराभव नाईक कुटुंबीयांसाठी धक्कादायक होताच, मात्र नाईकांशी निष्ठा राखणाऱ्यांच्या मनात ती सल कायम कोरली गेली.  

Pune Municipal Elections 2026: ना महायुती ना MVA, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा स्थापणार NCP? बैठकीनंतर हालचालींना वेग

काय आहे अभ्यास 

मिळालेल्या मतांची बेरीज वजाबाकी पाहता, यात वरच्या फळीतील अनेक नेत्यांची न  केलेली “मेहनत”  दिसून आली होती. तर नाईक नावाला पक्ष समजणाऱ्या त्यांच्या दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांकडून देखील या वरच्या फळीतील नेत्यांनी दगा दिल्याची कबुली दिली होती. अशा नेत्यांना नाईकांनी निवडणुकीवेळी खरोखर विचार करावा अशी भूमिका नाईक समर्थक २०१५ साली  व २०२४ नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मांडताना दिसत होते. त्यांच्या बोलण्यातून नेत्यांप्रती असलेली निष्ठा दिसून येत होती. त्यामुळे यंदा संदिप नाईक यांच्यासारखा कसलेला राजकारणी या संस्थानिकांना असमान दाखवतो का ते पाहावे लागणार आहे.

Web Title: Local politicians are busy campaigning for their own elections but show lethargy working for the leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
1

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…

Nashik Politics: शिवसेनेतून हकालपट्टी अन् भाजपने प्रवेश रोखला? नाशिकच्या दोन दिग्गज नेत्यांची झाली गोची
2

Nashik Politics: शिवसेनेतून हकालपट्टी अन् भाजपने प्रवेश रोखला? नाशिकच्या दोन दिग्गज नेत्यांची झाली गोची

Pune Municipal Elections 2026: ना महायुती ना MVA, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा स्थापणार NCP? बैठकीनंतर हालचालींना वेग
3

Pune Municipal Elections 2026: ना महायुती ना MVA, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा स्थापणार NCP? बैठकीनंतर हालचालींना वेग

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच
4

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.