Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का? नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे ‘राजकीय आका’ मोकाट; मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल

"केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही. गेली २५ वर्षे नवी मुंबईची लूट करणाऱ्या 'राजकीय आकां'वरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी केली. नवी मुंबईतील कथित भ्रष्टाचार आणि राजकीय जबाबदारीवर त्यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित केला."

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 11:18 AM
केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का? नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे 'राजकीय आका' मोकाट; मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल

केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का? नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे 'राजकीय आका' मोकाट; मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का?
  • नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे ‘राजकीय आका’ मोकाट
  • मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल
 

 सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकरणात ३०० हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गेल्या २५ वर्षांत ज्या राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईला लुटलं, अनधिकृत इमारती उभ्या करून कोट्यवधी रुपये कमावले आणि स्वतःचे फार्महाऊस उभे केले, त्या खऱ्या सूत्रधारांवर (राजकीय आकांवर) कारवाई कधी होणार? असा प्रश्न मनसेचे अभिजित देसाई यांनी विचारला आहे. याबाबत सभागृहात आवाज उठवू असे देखील देसाई यांनी सांगितले.

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांची घरे आणि सिडको घरे फ्री होल्ड करावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंदा म्हात्रेंची मागणी

पालिका अधिकाऱ्यांना केवळ मोहरा बनवून मुख्य सूत्रधार नामानिराळे राहता कामा नयेत अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे देसाई यांनी सांगितले. स्वतःच्या घामाचा पैसा लावून आणि बँकांचे कर्ज काढून घर घेणारा सर्वसामान्य नागरिक यात भरडला जाऊ नये. केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा फार्स न करता, या संपूर्ण अनधिकृत साम्राज्याला खतपाणी घालणाऱ्या मुख्य राजकीय सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मनसेची भूमिका असल्याचे मनसेचे नगरसेवक देसाई यांनी सांगितले.

पालिकेकडून कायमच दुर्लक्ष

नवी मुंबईत दहा हजाराच्या वर अनधिकृत बांधकामे असल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेकडून नोटीस आल्यावर संबंधित बांधकाम धारकाकडून या नोटीसीविरोधात स्टे घेतला गेला. त्यावर पालिकेकडून कॅव्हेट दाखल करत आली आहे. मात्र ही कॅव्हेट दाखल केल्यावर पालिकेकडून संबंधित बांधकाम धारक स्टे घेऊन बांधकाम पूर्ण करत असल्याचे असेच त्याचा स्टे उठवावा यासाठी पालिकेचा विधी तसेच अतिक्रमण विभाग प्रयत्न करताना दिसलेले नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत पालिकेकडून कमकुवतरित्या बाजू. मांडून एकप्रकारे अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचे आरोप सातत्याने केले गेले आहेत.

मनसेचे अभिजित अनंत देसाई (Abhijit Desai) हे नवी मुंबई महानगरपालिकेचे (NMMC) एक प्रमुख नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहर सहसचिव आहेत. ते नवी मुंबईतील प्रभाग क्र. २२ चे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या जनसेवेच्या कार्यासाठी ‘खळखट्याक’ आंदोलने आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात.

Kopar Khairane Slab Collapse: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; २ वर्षांपूर्वीच…

Web Title: Mns corporator abhijit desai slams political masters over navi mumbai corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • MNS
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर
1

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत
2

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
3

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार
4

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.