Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भ्रष्ट इस्टेट एजंट आणि सदनिका भाडेकरूवर कारवाई व्हावी, मनसेची मागणी

मिरा भाईंदर शहरात सदनिका मालक यांची भाडेकरू यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सदनिका मालक आणि भाडेकरून यांच्या सर्व अधिकृत पत्रव्यवहार होते आणि त्यांच्यात तसा करार देखील होतो. तसेच सरकारला त्याबाबत टॅक्स देखील भरला जातो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2024 | 03:39 PM
भ्रष्ट इस्टेट एजंट आणि सदनिका भाडेकरूवर कारवाई व्हावी, मनसेची मागणी (फोटो सौजन्य-ट्विटर)

भ्रष्ट इस्टेट एजंट आणि सदनिका भाडेकरूवर कारवाई व्हावी, मनसेची मागणी (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

मिरा भाईंदर शहरात काही दिवसापूर्वी भाडयाने घर देणे घेणे या विषयांच्या वादावरूण पोलीस हस्तक्षेप करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गरम पाणी ओतून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पोलीस बांधव जखमी झाले होते, याच विषयाच्या अनुसरून आज मिरा भाईंदर शहरातील मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले.

यावेळी मिरा भाईंदर शहरात सदनिका मालक यांची भाडेकरू यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सदनिका मालक आणि भाडेकरून यांच्या सर्व अधिकृत पत्रव्यवहार होते आणि त्यांच्यात तसा करार देखील होतो. तसेच सरकारला त्याबाबत टॅक्स देखील भरला जातो. सर्व अधिकृत प्रक्रिया होऊन देखील आपल्या शहरातील कितेक सदनिका भाडेकरून हे भाडेत्वाचा करार संपला असला तरी सदनिका मालकास सदनिका खाली करून देत नाही. या उलट भाडेकरार संपला तरी भाडे न भरता मोफत राहतात आणि सदर सदनिका हे सोडण्यास नकार देतात.

या उलट सदनिका मालकालाच दमदाटी करून तेथून निघून जाण्यास भाग पाडतात. तसेच सदर सदनिकेवर कब्जा करून राजरोस पणे तेथे राहतात आणि सदनिका मालक हा भाडेकरू विरोधात तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेल्यावर तेथे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही. त्यांना सरळ सरळ सांगितलं जात की, सदर प्रकरण हे सिव्हिल आहे. तर आम्ही काही करू शकत नाही आणि त्यांना निराशाने परतावं लागते. मग तेच सदनिका धारक हे आमच्या सारख्या राजकीय पदाधिकारी याच्याकडे मदत मागण्यासाठी येतात आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

परंतु आपल्या पोलीस प्रशासनावर विश्वास हा नागरिक गमावत आहे. तरी आपण आपल्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनला सूचित करावे की, अशा प्रकारे जर कोणती तक्रार आल्यास त्यांना योग्य ती मदत करा, असा आदेश आपण द्यावे आणि निदान समोरील भाडेकरूंना पोलीस स्टेशनला बोलून समज द्यावेत आता नियमानुसार कारवाई करावी एवढी जरी केली तरी भ्रष्ट सदनिका भाडेकरून तसेच भ्रष्ठ एजंट वर वचक बसेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Web Title: Mns demands to take strict action against corrupt estate agents and flat tenants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे क्रूर वास्तव
1

Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे क्रूर वास्तव

Mumbai : खड्ड्यांच्या विरोधात राजकीय आक्रमकता; सहा तारखेपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा ‘मीरा-भाईंदर बंद’
2

Mumbai : खड्ड्यांच्या विरोधात राजकीय आक्रमकता; सहा तारखेपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा ‘मीरा-भाईंदर बंद’

Mira Bhayander : परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारला संप ; अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय
3

Mira Bhayander : परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारला संप ; अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय

Mira Bhayander News : “केवळ मतांसाठी लोकांना वेड्यात….”; मराठी-हिंदी वादात मनसेच्या भूमिकेवर नागरिकांचा संभ्रम
4

Mira Bhayander News : “केवळ मतांसाठी लोकांना वेड्यात….”; मराठी-हिंदी वादात मनसेच्या भूमिकेवर नागरिकांचा संभ्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.