Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; उपमहापौर दशरथ भगत नाराज

मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेवर उपमहापौर दशरथ भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीएलओकडून घरनिहाय पडताळणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप करत त्यांनी मोहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 17, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
  • उपमहापौर दशरथ भगत यांनी व्यक्त केली नाराजी
  • नागरिकांची गैरसोय आणि नावे वगळली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन SIR मोहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत राज्य निवडणूक विभागाकडून सुरू असलेला मतदार यादीतील चुका दूर करणे, नवीन मतदारांची नोंद करणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूकपणे मतदार यादीत समाविष्ट राहावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. (एसआयआर) मोहीम सुरू आहे.

या मोहिमेची अंतिम तारीख १७ ऑगस्ट व मोहिमेच्या झालेल्या कामाचा तपशील आकडेवारीत निवडणूक विभागाकडून विधानसभा निहाय प्रसिद्धी माध्यमांना कळविलेले आहे. या बीएलओच्या कामकाजाबाबात उपमहापौर दशरथ भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक ठिकाणी शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी

राज्यभरात बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली असून, अनेक ठिकाणी शिक्षक ही जबाबदारी पार पाडत आहेत. निवडणूक आयोगाने २७ जूनपासून शाळेचे काम संपल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशीही एसआयआरचे काम करण्याबाबत विविध सूचना दिल्या आहेत.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

त्यामुळे शिक्षक बीएलओकडून मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. बीएलओचे काम केवळ अर्ज स्वीकारणे नाही, तर घरभेटीत मतदारांची माहिती पडताळणे, नवीन अर्ज भरून घेणे, नाव, पत्ता, जन्मतारीख, चुकीचे छायाचित्र, यादीत नावासाठी प्रक्रिया पूर्ण करणे ही जबाबदारी असते.

बीएलओ घरनिहाय पूर्णपणे फिरले नाहीत

गणना अर्ज बीएलओकडूनच उपलब्ध होत असल्यामुळे मतदाराला प्रत्येक फॉर्मसाठी बीएलओना शोधून त्यांच्या वेळेनुसार फॉर्म घेण्यासाठी जावे लागलेले आहे, ज्यात अधिक वेळ गेलेला आहे. एसआयआर या प्रक्रियेत काही बीएलओ हे कामचुकार व हलगर्जी करतात, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत राजा असलेल्या मतदारांना नावे वगळल्याने त्यांना मतदानाच्या सार्वभौम हक्कापासून वंचित ठेवले जाऊ शकते, म्हणून निवडणूक विभागाने पुनःरिक्षणाच्या या मोहिमेचा कालावधी पुढे वाढवावा, विशेषतः नियुक्त बीएलओ ना अधिक जबाबदारीने व कर्तव्यपूर्तीने कार्य करण्यास प्रोत्साहनपर सूचना द्याव्यात. – दशरथ भगत उपमहापौर, नवी मुंबई महानगरपालिका

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

पीडीएम स्वरुपात फॉर्म उपलब्ध नाहीत

पीडीएफ स्वरूपात फॉर्म उपलब्ध निवडणूक आयोगाकडे होते परंतु, बीएलए व मतदारांना बीएलओकडूनच फॉर्म घेणे बंधनकारक करण्यात येत होते, सदरचा फॉर्म साईट वर उपलब्ध केले असता तर नागरिकांना सहज उपलब्ध झाला असता. ऑनलाईन फॉर्म भरूनसुद्धा नागरिकांना ऑफलाईन फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव असणे अनिवार्य नसतानाही, नागरिकांना 2002 मधील माहिती मिळविण्यासाठी पुन्हा-पुन्हा बोलावण्यात येत होते व आहे. मोहिमेसाठी कागदपत्रे आयोगामार्फत निश्चित करण्यात आलेली असतानाही, प्रत्येक फॉर्म भरणाऱ्या नागरिकाकडून त्याव्यतिरिक्त व अतिरिक्त कागदपत्रे BLO कडून मागितली जात आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: SIR म्हणजे काय?

    Ans: SIR म्हणजे Special Intensive Revision, अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम.

  • Que: BLOची प्रमुख जबाबदारी काय आहे?

    Ans: BLOकडून घरभेटी घेऊन मतदारांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहितीची पडताळणी केली जाते. नवीन मतदारांच्या नोंदणीसाठीही ते मदत करतात.

  • Que: SIR मोहिमेत नागरिकांना कोणती अडचण येत असल्याची तक्रार आहे?

    Ans: काही ठिकाणी BLO घराघरात पूर्णपणे पोहोचले नसल्याने नागरिकांना फॉर्म मिळवण्यासाठी आणि माहिती पडताळणीसाठी धावपळ करावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Navi mumbai voter list revision blo controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • SIR

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
1

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !
2

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
3

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.