Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा ; चित्ररथाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने या स्वागत यात्रेत ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती सादर करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2025 | 04:28 PM
Thane : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा ; चित्ररथाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत आज, पहिल्यांदा जिल्हा परिषद, ठाणे मार्फत चित्ररथ सादरीकरण करून सहभाग नोंदवला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने या स्वागत यात्रेत ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती सादर करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. नागरिकांनी या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या यात्रेचे 25 वे वर्ष असल्यामुळे ‘संस्कृतीचा महाकुंभ’ यंदाच्या यात्रेत पाहण्यास मिळाले असून विविध संस्था, महाविद्यालये तसेच शाळांसह जिल्हा परिषदेचा सहभाग होता. 50 टक्के अनुदानावर संकरीत गायींचे / म्हशीचे वाटप, अनु.जाति/अनु.जमाती/दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार अंतर्गत (बाळंतविडा), कुपोषित मुलांना / गरोदर स्तनदा मातांना विशेष आहार, उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवाज योजना-ग्रामीण अशा विविध योजनाबद्दल सविस्तर माहिती चित्ररथातुन देण्यात आली.

Thane :चैत्र नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भव्य शोभा यात्रा

स्वागत यात्रा श्री. कौपिनेश्वर मंदिर – रंगो बापूजी गुप्ते चौक जांभळी नाका – दगडी शाळा – श्री गजानन महाराज चौक – तिन पेट्रोल पंप – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलिस स्टेशन – टेलिफोन एक्सचेंज चौक – गोखले रोड – स्वीट कॉर्नर – राम मारुती रोड – पू ना गाडगीळ ज्वेलर्स – तलावपाळी – उजवीकडे वळून पुन्हा कौपिनेश्वर मंदिर या मार्गे चित्ररथावरील योजनाचे सादरीकरण चलचित्रामार्फत (व्हिडीओ) करण्यात आले. नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आले होते.

गुढीपाडवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ मंदिरात फुलांची भव्य आरास; नववर्षाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेत नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सहभाग महत्त्वाचा होता. नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात चित्ररथाची चर्चा सर्वत्र सुरू आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या चित्ररथास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Web Title: Thane grand procession on the backdrop of gudi padwa spontaneous response from thane residents to the chitrarath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Gudi Padwa
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
2

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर
3

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
4

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.